लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
दहशतवादी हल्ला

दहशतवादी हल्ला, मराठी बातम्या

Terror attack, Latest Marathi News

रशियाची राजधानी मॉस्कोमध्ये मोठा हल्ला, बेछूट गोळीबार, स्फोट, ४० जणांचा मृत्यू, शेकडो जखमी - Marathi News | A big attack in Moscow, the capital of Russia, random shooting, explosion, 40 people died, hundreds were injured | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :रशियाची राजधानी मॉस्कोमध्ये मोठा हल्ला, बेछूट गोळीबार, स्फोट, ४० जणांचा मृत्यू, शेकडो जखमी

Russia News: रशियाची राजधानी मॉस्कोमधील (Moscow) एका कॉन्सर्ट हॉलवर शुक्रवारी दहशतवाद्यांनी भीषण हल्ला केला. ५ हत्यारबंद हल्लेखोरांनी केलेल्या बेछूट गोळीबारामध्ये आतापर्यंत सुमारे ४० जणांचा मृत्यू झाल्याचे वृत्त आहे. ...

पाकिस्तान लष्कर आणि ISI च्या ठिकाणांवर BLAकडून हल्ला, ग्वादर बंदरावर भीषण गोळीबार - Marathi News | BLA attacks on Pakistan Army and ISI locations, heavy firing at Gwadar port | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :पाकिस्तान लष्कर आणि ISI च्या ठिकाणांवर BLAकडून हल्ला, ग्वादर बंदरावर भीषण गोळीबार

Gwadar port Attack: पाकिस्तानमधील ग्वादर येथे बलुचिस्तान लिबरेशन आर्मीने मोठा हल्ला केला आहे. हल्ल्यानंतर या बंडखोर गटाने त्याची जबाबदारी स्वीकारली आहे. ग्वादर बंदरावर झालेल्या हल्ल्यात आतापर्यंत ८ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर येत आहे. ...

कोण आहे मोहम्मद कासिम गुज्जर? ज्याला गृह मंत्रालयाने घोषित केले दहशतवादी; जाणून घ्या, संपूर्ण प्रकरण... - Marathi News | LeT operative Mohammad Qasim Gujjar declared designated terrorist  | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :कोण आहे मोहम्मद कासिम गुज्जर? ज्याला गृह मंत्रालयाने घोषित केले दहशतवादी

Terrorist Mohammad Qasim Gujjar : लष्कर-ए-तैयबाचा सदस्य मोहम्मद कासिम गुज्जर याचा अनेक दहशतवादी हल्लांमध्ये समावेश आहे. ...

केंद्र सरकारची कारवाई; जमात-ए-इस्लामीवरील बंदी 5 वर्षांसाठी वाढवली, गृहमंत्र्यांचा आदेश - Marathi News | Jamaat E Islami Jammu and Kashmir: Central Government Action; Ban on Jamaat-e-Islami extended for 5 years, says Home Minister | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :केंद्र सरकारची कारवाई; जमात-ए-इस्लामीवरील बंदी 5 वर्षांसाठी वाढवली, गृहमंत्र्यांचा आदेश

देशविरोधी कारवाया करणाऱ्या जमात-ए-इस्लामी (जम्मू आणि काश्मीर) संघटनेवर ही कारवाई करण्यात आली आहे. ...

श्रीनगरच्या शहीद गूंजमध्ये गैर काश्मीरींवर दहशतवादी हल्ला; एका शीख व्यक्तीचा मृत्यू - Marathi News | Terror attack on non-Kashmiris in Srinagar's Shaheed Gunj; Death of a Sikh | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :श्रीनगरच्या शहीद गूंजमध्ये गैर काश्मीरींवर दहशतवादी हल्ला; एका शीख व्यक्तीचा मृत्यू

गेल्या काही काळापासून काश्मीरमध्ये देशातून आलेल्या पर्यटक, मजुरांवर दहशतवादी हल्ले करत आहेत. ...

पाकिस्तानमध्ये पोलीस ठाण्यावर दहशतवादी हल्ला; 10 पोलीस ठार  - Marathi News | Terrorist attack on police station in Pakistan; 10 policemen killed | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :पाकिस्तानमध्ये पोलीस ठाण्यावर दहशतवादी हल्ला; 10 पोलीस ठार 

पाकिस्तानच्या स्थानिक मीडियानुसार जखमींना डीएचक्यू हॉस्पिटलमध्ये भरती करण्यात आले आहे. ...

पाकिस्तान हादरले! दहशतवाद्यांचा पोलीस स्टेशनमध्ये घुसून गोळीबार, १० पोलीस कर्मचारी ठार - Marathi News | Terrorist attack in Pakistan At least 10 personnel killed in attack on police station Khyber Pakhtunkhwa | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :पाकिस्तान हादरले! दहशतवाद्यांचा पोलीस स्टेशनमध्ये घुसून गोळीबार, १० पोलीस कर्मचारी ठार

निवडणुकीच्या तोंडावर झालेल्या हल्ल्यात ६ पोलीस कर्मचारी गंभीर जखमी ...

दहशतवाद्यांच्या ८३ ठिकाणांवर अमेरिकेचे हल्ले - Marathi News | US attacks on 83 locations of terrorists | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :दहशतवाद्यांच्या ८३ ठिकाणांवर अमेरिकेचे हल्ले

जॉर्डन येथील तळावर हल्ला करणाऱ्यांविरोधात कारवाई केली जाईल, असा इशारा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी काही दिवसांपूर्वीच दिला होता. ...