लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
टेनिस

टेनिस

Tennis, Latest Marathi News

डेव्हिस कप चषक : भारताला नमवत इटली अंतिम फेरीत - Marathi News | Davis Cup trophy: Italy knocked down Italy in the final round | Latest tennis News at Lokmat.com

टेनिस :डेव्हिस कप चषक : भारताला नमवत इटली अंतिम फेरीत

भारताने दुहेरीत आपल्या ख्यातीनुसार प्रदर्शन केले. मात्र इटलीने एकेरीत विजय मिळवत यजमान भारताला ३-१ ने पराभूत करत डेव्हिस कप विश्व फायनल्समध्ये प्रवेश केला. ...

जपानची नाओमी ओसाका ठरली 'ऑस्ट्रेलियन ओपन'ची विजेती - Marathi News | Australian Open 2019: Naomi Osaka beats Petra Kvitova to win title | Latest tennis News at Lokmat.com

टेनिस :जपानची नाओमी ओसाका ठरली 'ऑस्ट्रेलियन ओपन'ची विजेती

जपानची नाओमी ओसाका ऑस्ट्रेलियन ओपन टेनिस स्पर्धेची विजेती ठरली आहे. नाओमी ओसाका हिने ऑस्ट्रेलियन ओपन टेनिस स्पर्धेच्या महिला एकेरी स्पर्धेत पेत्रा क्वितोवा हिचा पराभव केला. ...

टेनिस बॉल स्पर्धा : परभणीत रंगणार २६ ते २८ जानेवारी दरम्यान सामने;निवड चाचणीत ५० खेळाडूंचा सहभाग - Marathi News | Tennis ball competition: Parbhani will be played from 26 to 28 January; 50 players in the selection test | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :टेनिस बॉल स्पर्धा : परभणीत रंगणार २६ ते २८ जानेवारी दरम्यान सामने;निवड चाचणीत ५० खेळाडूंचा सहभाग

परभणी जिल्हा टेनिस व्हॉलीबॉल असोसिएशनच्या वतीने १९ जानेवारी रोजी नूतन विद्यालयाच्या क्रीडांगणावर जिल्हा टेनिस व्हॉलीबॉल जिल्हा संघाच्या निवड चाचणीचे आयोजन करण्यात आले होते़ या चाचणीत जिल्ह्यातील ५० खेळाडूंनी सहभाग नोंदविला़ ...

खो-खोमध्ये यजमान महाराष्ट्राला ‘सुवर्ण’ चौकाराची संधी! - Marathi News | Maharashtra Kho-Kho offers opportunities for gold! | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :खो-खोमध्ये यजमान महाराष्ट्राला ‘सुवर्ण’ चौकाराची संधी!

खेलो इंडिया : १७ व २१ वर्षांखालील मुला-मुलींच्या गटाची अंतिम फेरीत धडक ...

खेलो इंडिया 2019 : बॉक्सिंग स्पर्धेत महाराष्ट्राच्या मितिकाचे पदक निश्चित - Marathi News | Khelo India 2019 : Maharashtra's Boxer Mithika Gune Enter Semifinal in 66 kg Categary | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :खेलो इंडिया 2019 : बॉक्सिंग स्पर्धेत महाराष्ट्राच्या मितिकाचे पदक निश्चित

पुणे : महाराष्ट्राच्या मितिका गुणेलेने 17 वर्षांखालील मुलींच्या विभागात विजयी वाटचाल कायम ठेवीत उपांत्य फेरी गाठली व पदक निश्चित ... ...

सेरेना, जोकोविच यांची दुसऱ्या फेरीत धडक - Marathi News | Serena and Djokovic in the second round | Latest tennis News at Lokmat.com

टेनिस :सेरेना, जोकोविच यांची दुसऱ्या फेरीत धडक

ऑस्ट्रेलियन ओपन; सिमोना हालेपची विजयासाठी झुंज ...

अँडी मरेचा पराभवाने अलविदा, पहिली फेरी गमावण्याची नामुष्की - Marathi News | Andy Murray's lost his last match in carrier, the disappointment of losing the first round | Latest tennis News at Lokmat.com

टेनिस :अँडी मरेचा पराभवाने अलविदा, पहिली फेरी गमावण्याची नामुष्की

ऑस्ट्रेलियन ओपन ही आपली अखेरची स्पर्धा असल्याचे मरेने स्पष्ट केले होते. ...

टेनिसपटू वोझ्नियाकी सामन्यांचा ड्रॉ न बघताच का निघून गेली?  - Marathi News | Tennis player Wozniacki leaving without seeing draw of matches | Latest tennis News at Lokmat.com

टेनिस :टेनिसपटू वोझ्नियाकी सामन्यांचा ड्रॉ न बघताच का निघून गेली? 

यंदाच्या ऑस्ट्रेलियन ओपन टेनिस स्पर्धेच्या पुरुष व महिला एकेरीच्या सामन्यांचा 'ड्रॉ' आज काढण्यात आला. ...