अमेरिकेच्या सेरेना विल्यम्ससह लॅटव्हियाच्या एलेना ओस्तापेंको आणि जर्मनीच्या अँजेलिका कर्बर यांनी आपआपल्या लढतीत सरळ दोन सेटमध्ये बाजी विम्बल्डन टेनिस स्पर्धेच्या महिला एकेरी गटाची उपांत्य फेरी गाठली. ...
स्वित्झर्लंडचा रॉजर फेडरर हा दिग्गज टेनिसपटू आहेच त्याचबरोबर तो क्रिकेट चाहताही आहे. त्यामुळेच विम्बल्डन टेनिस स्पर्धेच्या लढतीत फेडररने चक्क क्रिकेटचा फटका लगावला. ...
tसेरेना विल्यम्सने विम्बल्डन टेनिस स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत सहज प्रवेश केला. तिने रशियाच्या इव्हजेनीया रोडीनाचा सरळ सेटमध्ये 6-2, 6-2 असा पराभव केला. तिने विम्बल्डन स्पर्धेत 13 वेळा उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला आहे. ...
विश्व नंबर वन आणि फ्रेंच ओपनची विजेतीे सिमोना हालेप हीला आज तैवानची खेळाडू सियेहू सू - वेई हिने पराभूत केले. तर दुसरीकडे पुरुष एकेरीत स्पेनचा अव्वल खेळाडू राफेल नदाल हा उपउपांत्यपूर्व फेरीत पोहचण्यात यशस्वी ठरला. ...
गत चॅम्पियन गार्बाइन मुगुरूजा विम्बल्डन टेनिस स्पर्धेच्या दुसऱ्या फेरीत शुक्रवारी बेल्जियमची नवखी खेळाडू आणि ४७ वी मानांकित एलिसन वान यू हिच्याकडून पराभूत झाली. यामुळे महिला एकेरीत आघाडीच्या सहा खेळाडूंपैकी एकच खेळाडू प्रबळ दावेदारात शिल्लक आहे. ...