पर्वरी येथील उड्डाणपुलाच्या कामासाठी खाप्रेश्वर देवाचे मंदिर आणि वटवृक्ष हटविण्यावरून वातावरण तंग झाले होते. मात्र, पहाटेच्या सुमारास मोठ्या पोलिस बंदोबस्तात खाप्रेश्वर देवाची मूर्ती व वटवृक्ष हटविण्यात आला. ...
उड्डाणपूल किंवा महामार्ग रुंदीकरण कामावेळी एका मॉलला गोवा सरकारने व्यवस्थित वाचवले, पण हिंदूंचे श्रद्धास्थान खाप्रेश्वराला मात्र सरकारने संरक्षण दिले नाही. अनेक भाविक खाप्रेश्वरासाठी कळवळले, तळमळले; पण त्यांच्या छाताडावर बसून सरकारने आपले काम करून टा ...