लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मंदिर

मंदिर

Temple, Latest Marathi News

विठ्ठल मंदिरातील दानपेटी पळवली - Marathi News | A donation shop was found in the temple of Vitthal | Latest jalana News at Lokmat.com

जालना :विठ्ठल मंदिरातील दानपेटी पळवली

जुना जालन्यातील कसबा परिसरातल्या अत्यंत वर्दळीच्या विठ्ठल-रुख्मिणी मंदिरातील दानपेटी दोन जणांनी पळवली. यातील दोघांना गुन्हे शाखेच्या पथकाने स्थानिक नागरिकांच्या मदतीने ताब्यात घेतले. गुरुवारी पहाटे ही कारवाई करण्यात आली. ...

आगाशीमध्ये मंदिराच्या वतनजमिनीवर अतिक्रमण - Marathi News | Encroachment on the land of the temple in Agashhi | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :आगाशीमध्ये मंदिराच्या वतनजमिनीवर अतिक्रमण

माधवराव पेशव्यांच्या कार्यकाळात या मंदीराच्या मागील सुमारे चौºयाण्णव गुंठे म्हणजे सव्वा दोन एकर जमिन देवस्थान मंदिराला इनाम वतन म्हणून प्राप्त झाली होती. ...

बीड जिल्ह्यातील डोंगराला पाच शतकांनंतर मिळाले वैभव - Marathi News | Vaibhav received five centuries after the mountain of Beed district | Latest beed News at Lokmat.com

बीड :बीड जिल्ह्यातील डोंगराला पाच शतकांनंतर मिळाले वैभव

शिरूर कासार तालुक्यातील बीड- पाथर्डी मार्गावर रायमोह- खोकरमोहाच्या मध्यावर रस्त्यालगत किमान पाच शतकांपूर्वी रायमोहाच्या किल्ल्यावरून झालेल्या तोफांच्या माराने डोंगरावरील मंदिर भग्न झाले होते. या मंदिराचा जीर्णोद्धार होत असून, आता त्याचा प्रति मोहटादे ...

नाशिकच्या अयप्पा मंदिरातील दानपेटी फोडून रक्कम चोरली - Marathi News | nashik, ayyappa,temple,donation, box,theft | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :नाशिकच्या अयप्पा मंदिरातील दानपेटी फोडून रक्कम चोरली

नाशिक : शहरातील चोरट्यांनी आता मंदिरांना लक्ष्य केले असून दानपेट्या फोडून त्यातील पैसे चोरी करण्याच्या प्रकारांमध्ये वाढ झाली आहे़ द्वारका परिसरातील अय्यपा मंदिराची दानपेटी फोडून चोरट्यांनी त्यातील रक्कम चोरून नेल्याची घटना शनिवारी (दि़१४) रात्रीच्या ...

पंचकल्याणक महोत्सवाला भाविकांची मोठी गर्दी - Marathi News |  Big crowd of devotees to the Panchkalyanak Mahotsav | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :पंचकल्याणक महोत्सवाला भाविकांची मोठी गर्दी

येथे श्री १00८ पार्श्वनाथ दिगंबर जैन मंदिर जिजामातानगर यांच्या वतीने रामाकृष्ण नगरात सुरू असलेल्या जैन समाजाच्या पंचकल्याणक महोत्सवात आज आरतीच्या कार्यक्रमाला भाविकांची मोठी गर्दी होती. ...

मुस्लीम व्यापाऱ्याने केला हनुमान मंदिराचा जीर्णोद्धार, मोहम्मद पप्पू या तरुणाने घालून दिला आदर्श - Marathi News | Muslim trader renovated Hanuman temple | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मुस्लीम व्यापाऱ्याने केला हनुमान मंदिराचा जीर्णोद्धार, मोहम्मद पप्पू या तरुणाने घालून दिला आदर्श

रामनवमीच्या मिरवणुकीवरून पश्चिम बंगालमध्ये झालेल्या सांप्रदायिक हिंसाचाराची धग शमलेली नसतानाच एका मुस्लीम व्यापा-याने स्वखर्चाने हनुमान मंदिराचा जीर्णोद्धार करून सांप्रदायिक सलोख्याचे स्तुत्य उदाहरण लोकांसमोर ठेवले आहे. ...

पंचकल्याणक महोत्सव - Marathi News |  Panchkalyanak Mahotsav | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :पंचकल्याणक महोत्सव

शहरातील जिजामाता नगर भागातील १००८ चिंतामणी पार्श्वनाथ दिगंबर जैन मंदिराच्या वतीने ६ ते ११ एप्रिल दरम्यान अयोध्या नगरी, रामाकृष्णा पॅलेस, अकोला रोड येथे श्रीम्द देवाधिदेव भगवान श्री पार्श्वनाथ तीर्थंकर पंचकल्याणक प्रतिष्ठा महामहोत्सवाचे आयोजन करण्यात ...

देवदर्शनासाठी जाणाऱ्या दोघा भाविकांचा अपघातात मृत्यू; भोकर फाटा येथील घटना  - Marathi News | Two devotees dies in accident; The incident at Bhokar Phata | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :देवदर्शनासाठी जाणाऱ्या दोघा भाविकांचा अपघातात मृत्यू; भोकर फाटा येथील घटना 

सत्य गणपती दर्शनासाठी दुचाकीवरून जाणाऱ्या दोन भाविकांचा भोकर फाटा येथे अपघातात मृत्यू झाला. ही घटना आज आज पहाटे 5 वाजेच्या सुमारास घडली. ...