डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय; २९ देशांतील अमेरिकन राजदुतांना तडकाफडकी परत बोलावले; काय आहे कारण? भीषण अपघात! इंडोनेशियात डिव्हायडरला धडकून बस महामार्गावर उलटली, १६ जणांचा मृत्यू सहा पक्षांच्या जय, पराजयाचा संदेश काय? भाजपपेक्षा एकनाथ शिंदेंना सर्वाधिक यश? एवढा विस्तृत लेख कुठेच मिळणार नाही... 'बांगलादेशातील अराजकतेला युनूस जबाबदार, भारतासोबतचे संबंधही बिघडवले'; शेख हसीना यांचा जोरदार हल्लाबोल CM फडणवीसांच्या जिल्ह्यात कोणाचे किती नगराध्यक्ष, भाजपने कुठे-कुठे उधळला गुलाल? प्रवाशांनी कृपया लक्ष द्या! रेल्वे प्रवास महागणार, तिकिटाचे दर वाढणार; किती पैसे मोजावे लागणार? अमेरिका, ऑस्ट्रेलियानंतर आता दक्षिण आफ्रिका...! गोळीबारात १० जणांचा मृत्यू, १० जखमी "मी जिवंत आहे, माझं डोकं दारावर..."; कार अपघातानंतर कशी आहे नोरा फतेहीची प्रकृती? घर घेणे सामान्यांच्या आवाक्याबाहेर? पगार वाढला, पण घर खरेदी का कठीण झाली... भीषण, भयंकर, भयावह! बांगलादेशात हिंदू तरुणाला जाळलं, मॉब लिंचिंग प्रकरणी १० जणांना अटक
Temple, Latest Marathi News
आसेगाव पो. स्टे.: नवसाला पावणारा महादेव म्हणून ओळख असलेल्या आसेगाव येथील जागेश्वर संस्थांवर भाविकांची मांदियाळी दिसत आहे. ...
गंगापूर शिवारातील जुने प्राचीन सोमेश्वर मंदिरात श्रावणी सोमवारनिमित्त आकर्षक रोषणाई करण्यात आली आहे. मंदिराचा परिसर उजळून निघाला असून भाविकांच्या गर्दीने मंदिर फुलले आहे. येथे स्वयंभू शिवलिंग असल्याची अख्यायिका आहे. ...
बारा जोतिर्लिंगा पैकी आठवे जोतिर्लिंग असलेल्या श्री नागनाथ मंदिरात पहिल्याच श्रावणी सोमवारी भाविकांनी गर्दि केली. ...
पाचशे , एक हजाराच्या नोटा बंद होऊन वर्ष झाले आहे. तरीही शिल्लक राहिलेल्या नोटांचे काय करायचे? एका भक्ताने त्यावर चक्क दानपेटीचा पर्याय निवडला. ...
चेंगराचेंगरीत आतापर्यंत 25 भाविक जखमी झाले असून जखमींमध्ये लहान मुले आणि महिलांचा समावेश आहे. ...
श्रावणी सोमवारनिमित्त यंदाही ठाण्यातील कौपिनेश्वर मंदिर फुलांनी सजणार आहे. रंगीबेरंगी आकर्षक फुलांची सजावट या मंदिरात केली जाणार आहे. ...
पंढरपूरची आषाढी वारी झाल्यानंतर येणारी एकादशी म्हणजे परतवारी. या परतवारीला जिल्हाभरातील लाखों भाविक नामदेव महाराजांच्या दर्शनासाठी तालुक्यातील नर्सी नामदेव येथे दाखल झाले आहेत. ...
कोकिसरे महालक्ष्मी मंदिराचा वाद अखेर चिघळला. ...