पुरूषांपाठोपाठ महिलांनी उभ्याने हात जोडून लोटांगण घातले. हा लोटांगण सोहळा विलोभनीय होता. अवसरी देवाच्या सानिध्यात ढोल ताशांचा गजर सनई चौघड्यांच्या वाद्यात हा कार्यक्रम पार पडला. सोहळा पाहण्यासाठी हजारो भक्तांनी गर्दी केली होती. ...
असे म्हणतात की, देवाजी पूजा करताना घंटी वाजवली पाहिजे. कारण घंटी वाजवल्याने देव जागा होतो आणि भक्तांची प्रार्थना ऐकतो. पण याचं इतकंच एक कारण नाहीये. ...
मनमाड : शीख धर्मीयांचे संस्थापक संत गुरु नानक यांची ५५० वी जयंती मनमाड शहरात उत्साहात साजरी करण्यात आली. यानिमित्ताने शोभायात्रा काढण्यात आली होती. ...
श्री काशी नट्टकोटीनगर छत्रम मॅनेजिंग सोसायटीतर्फे यंदाही श्री कार्तिकी स्वामी मंदिरात सोमवारी (दि.११) कार्तिक पौर्णिमानिमित्ताने कार्तिक स्वामी महोत्सवाचे आयोजन केले होते. सोमवारी सकाळी कार्तिक स्वामी पूजन अभिषेक करण्यात येऊन दुपारी आरती करण्यात आली. ...
येथील श्री कपालेश्वर महादेव मंदिरात मंगळवारी (दि.१२) त्रिपुरारी पौर्णिमा मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. पौर्णिमेनिमित्त श्री कपालेश्वर मंदिराच्या बाहेर सकाळी महिलांनी कापूर वाती पेटवून दीप प्रज्वलन करण्यासाठी शेकडोंच्या संख्येने गर्दी केली होती. ...
नाशिकच्या पुरातन आणि वारसा मंदिरांमध्ये श्री सुंदरनारायण मंदिराचा प्रामुख्याने समावेश आहे. मात्र, कालौघात या मंदिराची काहीशी झीज झाल्याने आता केंद्र सरकारच्या निधीतून या मंदिराचा जीर्णोद्धार करण्याच्या कामाला पावसाळ्यानंतर पुन्हा प्रारंभ करण्यात आला ...
मंगळवारी आलेल्या कार्तिकी पौर्णिमेनिमित्ताने साजरी होणारी देवदिवाळी, त्रिपुरारी पौर्णिमेनिमित्त मंदिरांमध्ये दीपोत्सव तसेच भगवान कार्तिकेयाच्या जन्मोत्सवानिमित्त नाशकात मंगळवारी विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. ...