राज्यातील मंदिरे उघडावीत, या मागणीसाठी भाजप आणि हिंदुत्ववादी संघटनांनी शनिवारी (२९ आॅगस्ट) सकाळी नगर शहरात घंटानाद आंदोलन केले. नगर शहराचे ग्रामदैवत श्री विशाल गणपती मंदिरासमोर शहर भाजपचे अध्यक्ष भैय्या गंधे व महापौर बाबासाहेब वाकळे यांच्या उपस्थिती ...
कोल्हापूरात हिंदू युवा प्रतिष्ठान, हिंदू एकता आंदोलन, दत्त संप्रदाय, पंत बाळेकुंद्री महाराज संप्रदाय, परमपूज्य यादव महाराज मठ, इत्यादी संघटना व त्यांच्या कार्यकर्त्यांच्या माध्यमातून आज, शनिवारी सकाळी ११ वाजता ९ मंदिरांसमोर घंटानाद आंदोलन केले. ...
वणी : गेल्या ४६ वर्षांपासून अखंडपणे सुरू असलेल्या भागवत कथा सप्ताहास खंड पडू नये यासाठी प्रातिनिधिक स्वरूपात कथेऐवजी भागवत पारायणास जगदंबादेवी मंदिर सभागृहात प्रारंभ करण्यात आला. ...
नाशिक : केंद्र शासनाच्या स्वच्छ शहर सर्वेक्षण अभियनातील यशानंतर स्मार्ट सिटी कंपनीच्या कामगिरीत देखील महापालिकेने बाजी मारली. मात्र, शहरातील पुरातन मंदिरांची मात्र दुरवस्था झाली आहेत. विशेषत: मंदिरांवर झुडपे उगवली आहेत. या मंदिरांच्या संवर्धनासाठी मा ...
कोरोनामुळे गेले पाच महिने बंद असलेले अंबाबाई मंदिर आता सुरू करण्याबाबत राज्य शासनाने सकारात्मक निर्णय घ्यावा, अशी मागणी पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे अध्यक्ष महेश जाधव यांनी केली आहे. ...