लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मंदिर

मंदिर

Temple, Latest Marathi News

पाहूनी समाधीचा सोहळा! दाटला इंद्रायणीचा गळा!! आळंदीत माऊलींचा संजीवन  सोहळा संपन्न; समाधीवर पुष्पवृष्टी - Marathi News | The ceremony of the Samadhi of Porveri! Indrayani's throat is thick!! The Sanjeevan ceremony of Mauli in Alandi is rich; Flowers showered on the Samadhi | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पाहूनी समाधीचा सोहळा! दाटला इंद्रायणीचा गळा!! आळंदीत माऊलींचा संजीवन  सोहळा संपन्न; समाधीवर पुष्पवृष्टी

संत नामदेव महाराज व माऊलींची भेट आणि असंख्य भाविकांचे पाणावलेले डोळे..., वातावरणात माऊलींचा ७२९ वा संजीवन समाधी सोहळा ‘माऊली - माऊलीं’च्या जयघोषात पार पडला ...

अंधश्रद्धा केवळ ग्रामीण भागापुरती राहिली नसून ती शहरात देखील फोफावत आहे - सोनाली कुलकर्णी - Marathi News | If there is any wrongdoing happening anywhere in the name of devotion, we should do our best to stop it - Sonali Kulkarni | Latest pune News at Lokmat.com

पुणे :अंधश्रद्धा केवळ ग्रामीण भागापुरती राहिली नसून ती शहरात देखील फोफावत आहे - सोनाली कुलकर्णी

भक्तीच्या नावाखाली कुठेही गैरप्रकार होत असतील तर ते आपल्या परीने शमवता आले पाहिजे ...

राज्यात आध्यात्मिक पर्यटनाला चालना: मुख्यमंत्री प्रमोद सावंत - Marathi News | promoting spiritual tourism in the state said cm pramod sawant | Latest goa News at Lokmat.com

गोवा :राज्यात आध्यात्मिक पर्यटनाला चालना: मुख्यमंत्री प्रमोद सावंत

डिचोली तालुका पर्यटन कॉरिडोर म्हणून विकसित; हरवळे पर्यटन केंद्र ठरणार मुख्य आकर्षण. ...

कार्तिकी एकादशीनिमित्त लाखो भाविकांनी घेतले माऊलींचे दर्शन - Marathi News | Lakhs of devotees had darshan of Mauli on the occasion of Kartiki Ekadashi | Latest pune News at Lokmat.com

पुणे :कार्तिकी एकादशीनिमित्त लाखो भाविकांनी घेतले माऊलींचे दर्शन

संजीवन समाधीला अकरा ब्रम्हवृन्दांचा वेदघोषात पवमान अभिषेक, समाधीवर माऊलींच्या चांदीच्या मुखवट्याला दुध, मध व दह्याचा अभिषेक करण्यात आला ...

तिरुपतीच्या धर्तीवर पंढरपुरात होणार दर्शन मंडप; वारकऱ्यांना मिळणार कमी वेळेत विठ्ठलाचे दर्शन - Marathi News | Darshan Mandap to be built in Pandharpur on the lines of Tirupati; Warkars will get darshan of Vitthal in less time | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :तिरुपतीच्या धर्तीवर पंढरपुरात होणार दर्शन मंडप; वारकऱ्यांना मिळणार कमी वेळेत विठ्ठलाचे दर्शन

कार्तिकी यात्रा २०२५ च्या अनुषंगाने श्री विठ्ठल रुक्मिणीची शासकीय महापूजा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व मानाचे वारकरी रामराव वालेगावकर यांच्या हस्ते सपत्नीक संपन्न झाली. ...

Andhra Pradesh Stampede: आंध्र प्रदेशच्या व्यंकटेश्वर स्वामी मंदिरात चेंगराचेंगरी; ९ भक्तांचा मृत्यू  - Marathi News | Andhra Pradesh Stampede: 9 devotees die in stampede at Venkateswara Swamy temple in Andhra Pradesh | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Andhra Pradesh Stampede: आंध्र प्रदेशच्या व्यंकटेश्वर स्वामी मंदिरात चेंगराचेंगरी; ९ भक्तांचा मृत्यू 

Stampede At Venkateswara Swamy Temple: काशी बुग्गा वेंकटेश्वर स्वामी मंदिरात झालेल्या चेंगराचेंगरीत किमान नऊ भाविकांचा मृत्यू झाला. या घटनेत अनेक जण जखमी झाल्याचेही वृत्त आहे. ...

Kolhapur: उत्तूर, चव्हाणवाडीतील तीन मंदिरात चोरी; मूर्तीच्या हातातील त्रिशूल, धातूचा कलश, पादुका केल्या लंपास - Marathi News | Thieves looted valuables worth Rs 2 lakh from three temples in Ajra taluka kolhapur | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :Kolhapur: उत्तूर, चव्हाणवाडीतील तीन मंदिरात चोरी; मूर्तीच्या हातातील त्रिशूल, धातूचा कलश, पादुका केल्या लंपास

एकाच रस्त्यावरील ३ मंदिरे लक्ष्य... ...

देवस्थान समितीच्या जमिनी 'महसूल' शोधून काढणार, स्वतंत्र समिती स्थापन  - Marathi News | Independent committee formed to find out revenue department of Devasthan Samiti lands | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :देवस्थान समितीच्या जमिनी 'महसूल' शोधून काढणार, स्वतंत्र समिती स्थापन 

चार जिल्ह्यांतील अधिकाऱ्यांचा समावेश ...