कृषी उत्पन्न बाजार समितीमधील गूळ मार्केटमध्ये गुळ खरेदी- विक्री व्यवहारासाठी शेड नसल्याने सर्व व्यवहार उन्हातच करावे लागत आहे. वाढत्या उन्हामुळे गुळाच्या भेल्या पघळत असल्याने व्यापाऱ्यांची गैरसोय होत आहे. ...
मार्चअखेर शहरासह जिल्ह्यात ऊन्हाच्या झळा अधिक तीव्रतेने जाणवत असल्याने नाशिककर हैराण झाले आहे. कमाल तपमानाचा पारा पस्तीशीच्या पुढे सरकला असून मंगळवारी (दि.२७) मालेगावमध्ये कमाल तपमान ४०.२ अंश तर नाशिकमध्ये ३८.५ इतक्या कमाल तपमानाची नोंद हवामान निरिक् ...
शहर परिसरात उन्हाच्या तीव्रतेत कमालीची वाढ झाली आहे. मालेगावचा पारा ४०.२ अंश सेल्सीअसवर पोहोचला आहे. उन्हाळ्याच्या प्रारंभीच तपमानाच्या पाऱ्याने चाळीशी गाठली आहे. उन्हाच्या प्रकोपामुळे शहर परिसरातील जनजीवन दुपारच्या सत्रात विस्कळीत होत आहे. गेल्या दो ...
सर्वाधिक तापमान असलेल्या शहरांत नगरचा राज्यात दुसरा क्रमांक लागला आहे. सोमवारी व मंगळवारी सलग दोन दिवस नगरमध्ये ४१ अंश सेल्सिअस तापमान नोंदवले गेले. ...
हंगामातील उच्चांकी कमाल तपमानाची नोंद सोमवारी (दि.२६) शहरात झाली. ३८.१ अंश इतके कमाल तर किमान तपमान १६.६ नोंदविले गेले. या उन्हाळ्यातील सर्वांत उच्चांकी तपमान ठरल्याची माहिती हवामान निरीक्षण केंद्राने दिली. पारा वाढल्याने नाशिककरांना उन्हाचा चटका चां ...