लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
तापमान

तापमान

Temperature, Latest Marathi News

मालेगावचा पारा ४४.८ अंशांवर - Marathi News | Malegaon mercury touched 44.8 degree mark | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :मालेगावचा पारा ४४.८ अंशांवर

मालेगाव : शहर परिसरात सूर्य अक्षरश: आग ओकत आहे. शुक्रवारी (दि. २७) मालेगावचे तपमान ४४.८ अंश सेल्सिअस इतके नोंदविले गेले. यंदाच्या उन्हाळ्यातील सर्वाधिक तपमानाची नोंद झाली आहे. उन्हाच्या तीव्रतेमुळे शहर परिसरातील जनजीवन विस्कळीत झाले आहे. गेल्या तीन द ...

मुंबईकरांसाठी ‘ताप’दायक वातावरण - Marathi News | 'Fever' environments for Mumbaiites | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबईकरांसाठी ‘ताप’दायक वातावरण

चटके आणखी वाढणार : विदर्भाला उष्णतेच्या लाटेचा इशारा ...

सातारा : चक्क मंडप लावून कलिंगडची विक्री, उन्हाळ्यात गारवा - Marathi News | Satara: The sale of cliffs in the pavilion, summer harvest | Latest satara News at Lokmat.com

सातारा :सातारा : चक्क मंडप लावून कलिंगडची विक्री, उन्हाळ्यात गारवा

उन्हाचा पारा भलताच वाढला असून, अंगाची लाहीलाही होत आहे. उन्हाच्या झळांपासून बचाव म्हणून प्रवासी थंडगार पेय व कलिंगडाच्या फोडींना पसंती देत आहेत. पालखी मार्गावर पंधरा रसवंतीगृह व बारा मोठे कलिंगडाचे स्टॉल तसेच लिंबू सरबताचे स्टॉल दुचाकीस्वारांना थंडाव ...

मालेगावचा पारा ४३ अंशांवर - Marathi News |  Malegaon mercury touched 43 degrees | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :मालेगावचा पारा ४३ अंशांवर

शहर व तालुक्यात उन्हाची दाहकता दिवसागणिक वाढत आहे. उन्हाच्या तीव्रतेमुळे शहरी व ग्रामीण भागातील जनजीवन विस्कळीत झाले आहे. बुधवारी मालेगावचे तपमान ४३ अंश सेल्सीअस इतके नोंदविण्यात आले. यंदाच्या उन्हाळ्यातील ही सर्वाधिक तपमानाची नोंद मानली जाते. ...

बलुचिस्तानातील उष्ण वाऱ्यांमुळे महाराष्ट्र तापतोय - Marathi News | The heat wave in Balochistan is the cause of Maharashtra heat wave | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :बलुचिस्तानातील उष्ण वाऱ्यांमुळे महाराष्ट्र तापतोय

दुसरीकडे मुंबईचे कमाल तापमान ३५ अंशावर स्थिर असले तरीदेखील समुद्री वारे स्थिर होण्यास दुपार होत असल्याने मुंबई तापत असल्याचे चित्र आहे. ...

नाशिक पुन्हा तापले; पारा ३९ अंश - Marathi News | Nashik reopened; Mercury of 39 degrees | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :नाशिक पुन्हा तापले; पारा ३९ अंश

शहराचे तपमान मागील दहा दिवसांपूर्वी चाळिशीच्या पुढे गेल्याने नाशिककरांना उन्हाचा तीव्र चटका जाणवत होता. मात्र मागील पाच दिवसांपासून तपमान पुन्हा कमी होऊन ३६ अंशांपर्यंत खाली आले होते; मात्र मंगळवारी कमाल तपमान ३९ अंश इतके नोंदविले गेले. ...

उष्माघाताने शेतकऱ्याचा मृत्यू - Marathi News |  The death of the farmer by heatstroke | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :उष्माघाताने शेतकऱ्याचा मृत्यू

पैठण तालुक्यातील विहामांडवा येथील ५५ वर्षीय शेतक-याचा सोमवारी दुपारी उष्माघाताने मृत्यू झाला. राजेंद्र मुरलीधर वाकडे असे या मृत शेतकºयाचे नाव आहे. जिल्ह्यात हा उष्माघाताचा पहिलाच बळी आहे. ...

उन्हाच्या तीव्रतेने नागरिक हैराण - Marathi News | The intensity of the heat generated by civilians | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :उन्हाच्या तीव्रतेने नागरिक हैराण

निफाड तालुक्यात उन्हाचा चटका बसू लागला असून, रस्त्यावरील वाहनांची वर्दळ मंदावली आहे. दुपारच्या सुमारास नागरिक उन्हाच्या त्रासाने घराबाहेर पडत नसल्याने व्यापारी, दुकानदार व किरकोळ विक्रेते दुकाने बंद ठेवीत आहेत. ...