मे महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यापर्यंत कडक उन्हामुळे त्रस्त असलेल्या नागरिकांना आता उन्हाबरोबरच उकाड्याचा त्रासही सहन करावा लागत आहे. प्रचंड प्रमाणात वाढलेल्या उकाड्यामुळे अंगाची लाहीलाही होत आहे. ...
फक्त नावातच चंद्राची शीतलता असलेल्या आणि राज्यातली हॉट सिटी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या चंद्रपूर शहरावर सूर्य महाराजांची वक्र दृष्टी वळली असून, गेल्या काही दिवसांपासून येथे तापमान ४७ अंश सेल्सिअसचा उंबरठा ओलांडून पुढे जाताना दिसते आहे. ...
गेल्या दोन दिवसांपासून ढगाळ वातावरणामुळे थोड्याफार कमी झालेल्या तापमानात गुरुवारी पुन्हा वाढ झाली. बुधवारी ४२ अंशापर्यंत खाली आलेल्या तापमानात गुरुवारी तब्बल ३ अंशाची वाढ होवून पारा ४५ अंशापर्यंत पोहचला आहे. उष्ण वारे व असह्य झळांमुळे जळगावकरांना हैर ...
दीड महिन्यापासून जिल्ह्यात ऊन तापत असून, उष्णतेची लाट आल्याने मागील चार दिवसांत चौघांचा बळी गेला आहे़ आगामी ४८ तासांत ऊन वाढण्याची शक्यता हवामान खात्याने व्यक्त केल्याने नागरिकांनी उन्हापासून बचाव करण्यासाठी काळजी घेण्याची गरज निर्माण झाली आहे़ ...