शहराचे किमान तापमान ९.७ तर कमाल तापमान ३१ अंशांपर्यंत सरकले होते. त्यामुळे नाशिककरांना थंडीपासून अंशत: दिलासा मिळाला होता. मात्र सोमवारी (दि.७) शहराचे किमान तापमान ७.६ अंशांपर्यंत तर कमाल तापमान २६ अंशांपर्यंत घसरल्याने नाशिककरांना हुडहुडी भरली. ...
सध्या थंडीची तीव्रता कमी झाली असली तरी पहाटे तसेच रात्री थंडी नागरिकांना अनुभवयास येत आहे. पारा सध्या दहाअंशाच्या खाली असल्यामुळे वातावरणात गारठा टिकून आहे. ...
सांगली जिल्ह्यातील थंडीचा कहर सुरूच असून, बुधवारी येथील किमान तापमान ८.९ अंश सेल्सिअस इतकी नोंद झाली. गेल्या दहा वर्षांतील हे दुसरे नीचांकी तापमान असून, येत्या तीन दिवसात पारा आणखी खाली जाण्याची शक्यता भारतीय हवामान खात्याने वर्तविली आहे. ...