उन्हाच्या तडाख्याने पक्षी घायाळ होऊन पडत आहेत. कोणाचे पंख पतंगाच्या मांज्यामुळे कापले जात आहेत, तर कधी आणखी एखाद्या कारणाने पक्षीजीवन धोक्यात येत आहे. अशावेळी काही माणसं पक्षीप्रेम दाखवतात, तेव्हा अजूनही भूतदया व माणुसकी जिवंत असल्याचा प्रत्यय येतो. ...
विदर्भाला उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आला असतानाच मुंबईचा विचार करता मुंबई शहराच्या तुलनेत उपनगरातील ठिकठिकाणांचे कमाल तापमान अधिक नोंदविण्यात येत आहे. ...
शहराच्या कमाल तापमानात झपाट्याने वाढ होत असल्याने नाशिककर उष्णतेने हैराण झाले आहेत. बुधवारी (दि.२४) सूर्यनारायण कोपल्याने कमाल तापमान ४१ अंशांच्या जवळ पोहोचले. ...
सूर्य पुन्हा आग ओकत असून बुधवार, २४ एप्रिल रोजी अकोल्याचे कमाल तापमान पुन्हा ४५.१ अंशावर पोहोचल्याने दुपारी रस्त्यावर संचारबंदीसदृश स्थिती निर्माण झाली. ...
काल दिवसभर पुण्यात उन्हाचा कडाका हाेता. काल पुण्याचे तापमान तब्बल 40.3 इतके हाेते. त्यामुळे पुणेकरांनी मतदानाकडे पाठ फिरवली असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. ...