हिंदी महासागरात विषववृत्ताजवळ निर्माण झालेली दोन चक्रीवादळे, निरभ्र आकाश, दुष्काळी स्थिती आणि हवेचे चलनवलन अशा विविध कारणामुळे गेले काही दिवस कमाल तापमानात मोठी वाढ झाली आहे़. ...
यावर्षी नऊ वर्षांच्या हंगामातील सर्वाधिक उच्चांकी कमाल तापमानाची नोंद झाली आहे. मागील दहा वर्षांमध्ये नोंदविल्या गेलेल्या कमाल तापमानाचा विक्रम शनिवारी (दि.२७) मागे पडला. मागील आठवडाभरापासून सूर्य आग ओकू लागल्याने नाशिककर अक्षरक्ष: भाजून निघाले आहे. ...
वाढत्या उन्हामुळे उष्माघाताचा त्रास हाेण्याची शक्यता असते. त्यावर आता पुणे दिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणामार्फत उष्माघातापासून संरक्षण मिळावे यासाठी काय काळजी घ्यावी याची माहिती दिली आहे. ...
गेल्या काही दिवसांपासून सातत्याने तापमानात वाढ होत आहे़ शुक्रवारी नांदेडचा पारा ४४़५ अंशांवर गेला होता़ गेल्या पाच वर्षांतील एप्रिल महिन्यातील सर्वाधिक तापमानाची नोंद शुक्रवारी करण्यात आली़ ...
शहराचे वातावरण शुक्रवारी कमालीचे उष्ण झाले होते. मागील चार वर्षांच्या हंगामाच्या उच्चांकी तापमानाची नोंद शुक्रवारी (दि.२६) मागे पडली. २०१६पासून अद्याप तापमानाचा पारा ४१ अंशांपार सरकल्याची नोंद नाही; ...
दिवसेंदिवस उन्हाचा चटका वाढत चालल्याने त्याचा परिणाम सर्वच व्यवसायांवर झाला असून, दुपारच्या सुमारास तर बाजारपेठेत अघोषित संचारबंदी लावल्यासारखी स्थिती आहे. ...