१७ तारखेच्या शुक्रवारची पुनरावृत्ती पुन्हा होते की काय अशी भीती नाशिककरांना वाटू लागली आहे. कारण किमान तापमानाचा पारा एका दिवसात ७ अंशांनी खाली घसरला. ...
मकरसंक्रांतीला शहराचे किमान तापमान १३.४, तर कमाल तापमान २५.९ अंशावर होते; मात्र दुसऱ्याच दिवशी गुरुवारी पारा थेट ९.८ अंशावर घसरला. थंडीची तीव्रता वाढण्यास सुरूवात झाली. शुक्रवारी (दि.१७) शहराचे किमान तापमान ६ अंशांपर्यंत खाली घसरल्याने नाशिककर गारठले ...
मकरसंक्रातीनंतर थंडीचा जोर कमी होण्यास सुरूवात होते, असे बोलले जाते. यावर्षी मात्र थंडीचे आगमन उशिराने झाले. त्यामुळे जानेवारीच्या मध्यावर पारा दहा अंशापेक्षा खाली घसरल्याची नोंद झाली. ...
सकाळी आठ वाजता हवामान निरिक्षण केंद्राकडून पारा मोजण्यात आला असता १०.२अंशापर्यंत तापमानापर्यंत खाली आल्याचे दिसून आले. दिवसभर लख्ख सूर्यप्रकाश असतानाही वातावरणात गारठा जाणवत होता ...