लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
तापमान

तापमान

Temperature, Latest Marathi News

राज्यात वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता; या ७ जिल्ह्यांना यलो अलर्ट - Marathi News | Chance of rain with thunderstorm in the state; Yellow alert for these 7 districts | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :राज्यात वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता; या ७ जिल्ह्यांना यलो अलर्ट

Maharashtra Weather Update विदर्भातील काही भागांतील कमाल तापमानाचा पारा काहीसा उतरला असून, सोमवारी (दि. २८) अमरावती, गडचिरोली, गोंदिया, नागपूर, वर्धा, वाशिम आणि यवतमाळ जिल्ह्यांना यलो अलर्ट देण्यात आला आहे. ...

Methane Gas : शेळी वर्षभरात किती मिथेन गॅस बाहेर सोडते? त्याचा काय परिणाम होतो?  - Marathi News | Latest News How much methane gas does goat release in year effect on temperature | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :शेळी वर्षभरात किती मिथेन गॅस बाहेर सोडते? त्याचा काय परिणाम होतो? 

Methane Gas : गायी, म्हशी, मेंढ्या आणि शेळ्यांसारखे रवंथ करणारे प्राणी देखील मिथेन वायू सोडतात. ...

हंडाभर पाण्यासाठी अनेक आदिवासींचा जीव धोक्यात; जुन्नर तालुक्यात भीषण पाणीटंचाई - Marathi News | Many tribals lives are at risk for a pot of water Severe water shortage in Junnar taluka | Latest pune News at Lokmat.com

पुणे :हंडाभर पाण्यासाठी अनेक आदिवासींचा जीव धोक्यात; जुन्नर तालुक्यात भीषण पाणीटंचाई

अति दुर्गम भागातील जीवनदायिनी असलेल्या मांडवी नदीतच पाणी नसेल तर नळाला पाणी कुठून येणार, असा उद्विग्न प्रश्न आदिवासी बांधव विचारत आहेत ...

उन्हाचा पारा वाढला; शेतकरी जनावारांच्या थंडाव्यासाठी करतायत हे सोपे उपाय - Marathi News | Summer temperatures rise; Farmers are taking these simple measures to keep their livestock cool | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :उन्हाचा पारा वाढला; शेतकरी जनावारांच्या थंडाव्यासाठी करतायत हे सोपे उपाय

राज्यात उष्णतेचा पारा वाढला असून तापमान ४० डिग्रीपर्यंत पोहोचले आहे. उष्मा वाढल्याने नागरिकांना त्रास होतोच, त्याचबरोबर जनावरांनाही झळ बसत आहे. ...

राज्यात पुढील चार ते पाच दिवस मिश्र प्रकारचे हवामान; विदर्भात गारपिटीची शक्यता - Marathi News | Mixed weather in the state for the next four to five days; possibility of hailstorm in Vidarbha | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :राज्यात पुढील चार ते पाच दिवस मिश्र प्रकारचे हवामान; विदर्भात गारपिटीची शक्यता

मुंबईच्या कमाल तापमानाचा पारा ३४ अंशावर स्थिर असला, तरी कमी-अधिक होणारी आर्द्रता मुंबईकरांचा घाम काढत आहे. ...

Agriculture News : जनावरांच्या शरीराचे तापमान वाढल्यास किती लीटरपर्यंत दुधात घट होते? - Marathi News | Latest news Temperature Impact On Dairy farming body temperature of animals increases, milk production decreases | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :जनावरांच्या शरीराचे तापमान वाढल्यास किती लीटरपर्यंत दुधात घट होते?

Agriculture News : सध्या वाढत्या तापमानाचा दुभत्या जनावरांच्या (Dairy Farming) आरोग्यावर परिणाम होत आहे. ...

भोरच्या 'या' गावात भीषण पाणीटंचाई; ३ किलोमीटर पायपीट करून आणावे लागते पाणी - Marathi News | Severe water shortage in village of Bhor Water has to be fetched by walking 3 kilometers | Latest pune News at Lokmat.com

पुणे :भोरच्या 'या' गावात भीषण पाणीटंचाई; ३ किलोमीटर पायपीट करून आणावे लागते पाणी

विहिरीवर जनावरे घेऊन जाऊन पाणी पाजावे लागत आहे, तर पिण्यासाठी डोक्यावर हांडे घेऊन उन्हातान्हात डोंगराची चढण चढून पाणी आणावे लागत आहे ...

सोलापूर बनलं शोलापूर; सोलापुरातील तापमानाचा पारा पोहोचला ४३.८ अंशावर - Marathi News | Mercury in Solapur reached 43 degrees Celsius | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :सोलापूर बनलं शोलापूर; सोलापुरातील तापमानाचा पारा पोहोचला ४३.८ अंशावर

सोलापूर शहरात गेल्या आठवड्याभरात ४१ अंशाच्या वर तापमान पाहायला मिळाले ...