लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
तापमान

तापमान, मराठी बातम्या

Temperature, Latest Marathi News

Monsoon Update मॉन्सूनच्या वाटचालीस देशात पोषक वातावरण; पुढील दोन दिवसात कुठे? - Marathi News | Monsoon Update Favorable environment in the country during monsoon; Where in the next two days? | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Monsoon Update मॉन्सूनच्या वाटचालीस देशात पोषक वातावरण; पुढील दोन दिवसात कुठे?

मॉन्सूनच्या वाटचालीमध्ये शुक्रवारी (दि.२४) प्रगती झाली असून, तो पुढे सरकला आहे. मॉन्सूनच्या पुढच्या प्रवासालाही पोषक वातावरण असून, कोणताही अडथळा येणार नाही, असेही हवामान विभागाने सांगितले आहे. ...

रात्रही दिवसाएवढीच उष्ण, पारा वाढला; राज्यात जाणवतोय ‘भट्टी’चा अनुभव  - Marathi News | maximum temperature in mumbai remains stable at 34 degrees also increase in humidity | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :रात्रही दिवसाएवढीच उष्ण, पारा वाढला; राज्यात जाणवतोय ‘भट्टी’चा अनुभव 

मुंबईकरांची रात्रही दिवसाइतकीच उष्ण नोंदविण्यात येत आहे. ...

जळगाव,अकोला ४५.५ अंश! विदर्भासह मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात तापमानाचा भडका - Marathi News | Temperature Alert: Jalgaon, Akola 45.5 degrees! Temperature flare-up in Madhya Maharashtra, Marathwada including Vidarbha | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :जळगाव,अकोला ४५.५ अंश! विदर्भासह मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात तापमानाचा भडका

Temperature Alert: हवामान विभागाने वर्तवली या भागात उष्णतेची लाट, पुढील पाच दिवसात... ...

राज्याची भट्टी झालीय; जळगाव ४५.४ अंश सेल्सिअस - Marathi News | high summer temperatures Jalgaon 45.4 degrees Celsius | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :राज्याची भट्टी झालीय; जळगाव ४५.४ अंश सेल्सिअस

मुंबईसह राज्यात शनिवार उष्णच राहणार असून, मुंबई प्रादेशिक हवामान शास्त्र विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार, मुंबई शहर आणि उपनगरात सकाळी आकाश अंशत: ढगाळ राहील. ...

रेकॉर्ड ब्रेक! छत्रपती संभाजीनगरचे तापमान ४१.६ अंशावर, वैशाख वणव्याने नागरिक त्रस्त - Marathi News | Record break! Temperature of Chhatrapati Sambhajinagar at 41.6 degrees, citizens suffering from Vaishakh Wanava | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :रेकॉर्ड ब्रेक! छत्रपती संभाजीनगरचे तापमान ४१.६ अंशावर, वैशाख वणव्याने नागरिक त्रस्त

यंदाच्या उन्हाळ्यात सर्वाधिक तापमानाची नोंद गुरुवारी झाली; दुपारी बाहेर न पडण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला आहे. ...

शेजारी देशांमध्ये शंभरावर मृत्यू, राजस्थानात पारा ४८.८ अंशांवर; एकाच दिवसात पाच जण दगावले - Marathi News | Over 100 deaths in neighboring countries, mercury at 48-8 degrees in Rajasthan; Five people died in a single day | Latest rajasthan News at Lokmat.com

राजस्थान :शेजारी देशांमध्ये शंभरावर मृत्यू, राजस्थानात पारा ४८.८ अंशांवर; एकाच दिवसात पाच जण दगावले

पाकिस्तानसह बांगलादेश, थायलंडलाही फटका... ...

वादळी पावसामुळे शेकडो पक्ष्यांवर विघ्न; अनेक पिल्लं मृत तर काही जखमी - Marathi News | Hundreds of birds disturbed by stormy rains; Many chicks dead and some injured | Latest pune News at Lokmat.com

पुणे :वादळी पावसामुळे शेकडो पक्ष्यांवर विघ्न; अनेक पिल्लं मृत तर काही जखमी

जखमी पक्ष्यांवर उपचार करण्यात येत असून काहींची तब्येत अत्यंत चिंताजनक ...

मोहेंजोदडोवर सूर्य तापला! उष्णतेने नवा उच्चांक गाठला, पारा ५० डिग्री सेल्सिअसवर - Marathi News | The sun is hot on Mohenjodado! The heat reached a new high, with the mercury at 50 degrees Celsius | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :मोहेंजोदडोवर सूर्य तापला! उष्णतेने नवा उच्चांक गाठला, पारा ५० डिग्री सेल्सिअसवर

गेल्या काही महिन्यांपासून उष्णतेने भारतीय उपखंडाला हैराण केले आहे. आता उत्तर भारतात पाकिस्तानातून वाहणाऱ्या उष्ण वाऱ्यांनी तापविले आहे. घामही ... ...