हिमाचल प्रदेशमधील बर्फवृष्टी आणि उत्तर भारतात काही ठिकाणी पडत असलेल्या पावसामुळे हवामानात बदल होत आहेत. या बदलामुळे अरबी समुद्रावरील आर्द्रता उत्तरेकडे खेचली जात आहे. ...
हिवाळ्यातील हवा थंड आणि कोरडी असल्याने नागरिकांची प्रतिकारशक्ती देखील कमकुवत होत आहे. त्यामुळे श्वसनविकारांसह विषाणूजन्य आजारांमध्ये वाढ होत आहे, अशी माहिती आरोग्यतज्ज्ञांनी दिली आहे. ...
उत्तर भारतात थंडीची लाट तीव्र आहे. त्यामुळे उत्तरेतून शीतलहरी वेगाने राज्यात येत आहेत. मात्र, बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा तयार झाल्याने राज्यात बाष्पयुक्त वारे येत आहेत. ...