‘माणुसकी जपणारे लोक’ अशी कोल्हापूरकरांची ओळख आहे. या माणुसकीप्रमाणेच रविवारी सकाळी बाबूजमाल परिसरातील चिमुरड्यांची प्राणिमात्रांबाबतची ममता दिसून आली. या चिमुरड्यांनी धडपड करून मांजराच्या लहान पिल्लाला वाचविले. ...
शनिवारी तासभर झालेल्या वादळी पावसामुळे नागरिकांना थोडा दिलासा मिळाला परंतु तो फार काळ टिकू शकला नाही. केवळ २४ तासातच कमाल तापमान रेकॉर्ड ३.२ डिग्रीने वाढून ४७ डिग्रीवर पोहचले आहे. ...
जिल्ह्यात सध्या उष्णतेची लाट सुरू असून आणखी काही दिवस ही लाट कायम राहणार असल्याचे भारतीय हवामान विभागाने कळविले आहे. मागील आठवडाभरापासून वर्ध्याचा पारा ४६ अंशावर राहात असल्यामुळे नागरिक हैराण झाले आहेत. शनिवारी वर्ध्याचे तापमान ४५.५ अंश सेल्सिअस नोंद ...
शहराच्या तापमानात अवघ्या एका दिवसात २.३ अंशांनी वाढ होऊन रविवारी कमाल तापमानाने ४३ अंश सेल्सिअस असा जून महिन्यातील उच्चांक गाठला. शहरात १० जून १९७९ इतकेच तापमान नोंदविले गेले होते. तब्बल ४० वर्षांनंतर याच विक्रमी तापमानाची पुन्हा एकदा बरोबरी झाली. का ...
यंदा सुर्यदेव चांगलेच खवळले असतानाच नवतपाही कधी नव्हे तसा तापला. २५ मेपासून सुरू झालेल्या या नवतपात यंदाची सर्वाधीक ४५.५ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद घेण्यात आली. विशेष म्हणजे, नवतपात एक-दोनदा बरसलेल्या सरींमुळे आणखीच अडचण वाढली असून उकाडा व उमसने हैर ...
अर्धापूर तालुक्यात सध्या उन्हाचा पारा चढला असून त्याचा परिणाम केळीच्या बागावर दिसून येत आहे़ वाढत्या तापमानामुळे केळीचे झाडे करपण्यास सुरुवात झाली़ तसेच उन्हाच्या तीव्रतेमुळे केळीची झाडे अर्ध्यातून मोडून बागांचे मोठे नुकसान होत असल्याने शेतकरी हैराण ...