लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
टेलिव्हिजन

टेलिव्हिजन, फोटो

Television, Latest Marathi News

Maharashtra Day 2022: "राकट देशा, कणखर देशा.." रसिका सुनीलने जपला मराठी बाणा; मराठमोळ्या थाटात केलं खास फोटोशूट - Marathi News | actress rasika sunil latest photoshoot for Maharashtra Day 2022 maharashtra din formation day 1 may | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :महाराष्ट्र दिन: रसिका सुनीलने जपला मराठी बाणा; मराठमोळ्या थाटात केलं खास फोटोशूट

Maharashtra Day 2022: यावेळी रसिकाने पारंपरिक मराठमोळ्या थाटात नवं फोटोशूट केलं असून तिने महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. ...

लग्नानंतर अधिकच हॉट आणि बोल्ड झाली ही अभिनेत्री, स्विमिंग पूलपासून बेडरूमपर्यंतचे फोटो करतेय शेअर - Marathi News | Mouni Roy actress, who became more hot and bold after marriage, shared photos from the swimming pool to the bedroom. | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :लग्नानंतर अधिकच हॉट आणि बोल्ड झाली ही अभिनेत्री, स्विमिंग ते बेडरूमपर्यंतचे फोटो करतेय शेअर

Mouni Roy: टीव्ही मालिकेमध्ये नागिनीची भूमिका करून प्रसिद्धीच्या झोतात आलेली अभिनेत्री मौनी रॉय लग्नानंतर विशेष चर्चेत आहे. मौनीने हल्लीच बॉयफ्रेंड सूरज नांबियार याच्याशी लग्न केले. लग्नानंतर मौनी रॉय ही आधीपेक्षा अधिक बोल्ड आणि हॉट झाली आहे. त्याचा ...

साध्या भोळ्या कृष्णाचा बोल्ड अंदाज; ग्लॅमरस फोटोमुळे सोशल मीडियावर केला कहर! - Marathi News | marathi actress shweta shinde latest photshoot | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :साध्या भोळ्या कृष्णाचा बोल्ड अंदाज; ग्लॅमरस फोटोमुळे सोशल मीडियावर केला कहर!

Shweta shinde:स्वभावातील साधेपणा आणि सौंदर्य यांमुळे श्वेताने प्रेक्षकांची अल्पावधीत मनं जिंकली. ...

पुन्हा एकदा भिडे मास्तरांच्या लेकीचा बोल्ड अंदाज; क्रॉप टॉपमध्ये समुद्रकिनाऱ्यावर वेधलं लोकांचं लक्ष - Marathi News | taarak mehta ka ooltah chashmah fame sonu aka nidhi bhanushali shared photo | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :पुन्हा एकदा भिडे मास्तरांच्या लेकीचा बोल्ड अंदाज; क्रॉप टॉपमध्ये समुद्रकिनाऱ्यावर वेधलं लोकांचं लक्ष

Nidhi bhanushali: निधीने सहा वर्षांपूर्वीच तारक मेहता ही मालिका सोडली आहे. मात्र, सोशल मीडियावर अॅक्टीव्ह असल्यामुळे ती कायम चाहत्यांच्या संपर्कात असते. ...

'आपल्या अडचणींना आणि संकटांना...' अश्विनी महांगडेचं नवं फोटोशूट चर्चेत - Marathi News | marathi actress angha aka ashwini mahangade photoshoot | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :'आपल्या अडचणींना आणि संकटांना...' अश्विनी महांगडेचं नवं फोटोशूट चर्चेत

Ashwini Mahangade:अश्विनी सोशल मीडियावर कमालीची सक्रीय आहे. त्यामुळे अनेकदा ती तिचे फोटोशूटमधील काही फोटो शेअर करत असते. ...

PHOTOS : अग्गंबाई सूनबाई! तेजश्री प्रधानचं ग्लॅमरस फोटोशूट, दिसतेय फारच CUTE - Marathi News | marathi actress Tejashri Pradhan latest photoshoot viral on social media | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :PHOTOS : अग्गंबाई सूनबाई! तेजश्री प्रधानचं ग्लॅमरस फोटोशूट, दिसतेय फारच CUTE

Tejashri Pradhan photos : तेजश्रीचा हा अंदाज चाहत्यांना भलताच आवडला आहे. चाहते तिच्या या फोटोंवर कमेंट्स वर्षाव करत आहेत. ...

मिसेस धवल पाटील! पाहा, ‘इंडियन आयडल 12’ फेम सायली कांबळेचे लग्नानंतरचे फोटो - Marathi News | indian idol 12 fame Sayli Kamble share photos after wedding | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :मिसेस धवल पाटील! पाहा, ‘इंडियन आयडल 12’ फेम सायली कांबळेचे लग्नानंतरचे फोटो

Sayli Kamble share photos after wedding : मिसेस धवल पाटीलने लग्नानंतरचे काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. हे फोटो सध्या व्हायरल होत आहेत. ...

'सुख म्हणजे नक्की काय असतं' फेम मीनाक्षी राठोडचं मॅटर्निटी फोटोशूट चर्चेत, पाहा फोटो - Marathi News | sukh mhanje nakki kay asta fame devki aka Meenakshi Rathod maternity photoshoot | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :'सुख म्हणजे नक्की काय असतं' फेम मीनाक्षी राठोडचं मॅटर्निटी फोटोशूट चर्चेत, पाहा फोटो

Meenakshi Rathod : मीनाक्षी लवकरच आई होणार आहे. सध्या मीनाक्षी प्रेग्नंसी एन्जॉय करतेय. तिच्या प्रेग्नंसी फोटोशूटचे अनेक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. ...