लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
टेलिव्हिजन

टेलिव्हिजन

Television, Latest Marathi News

'तारक मेहता...' मालिकेत जुनी 'सोनू' १४ वर्षांनी पुन्हा कमबॅक करणार? अभिनेत्री म्हणाली- "मी सध्या..." - Marathi News | Will sonu actress jheel mehta comeback in Taarak Mehta ka ooltah chashma | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'तारक मेहता...' मालिकेत जुनी 'सोनू' १४ वर्षांनी पुन्हा कमबॅक करणार? अभिनेत्री म्हणाली- "मी सध्या..."

'तारक मेहता का उलटा चष्मा मालिकेत झळकणारी सोनू अर्थात अभिनेत्री झील मेहता मालिकेत पुन्हा दिसणार असल्याची चर्चा आहे. याविषयी अभिनेत्रीने खुलासा केला आहे ...

तू तेव्हा तशी, तू तेव्हा अशी! 'निवडुंग' फेम अर्चना जोगळेकर आता दिसतात अशा, परदेशात राहून करतात 'हे' काम - Marathi News | nivdung marathi movie actress archana joglekar now stay in foriegn and do kaththak | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :तू तेव्हा तशी, तू तेव्हा अशी! 'निवडुंग' फेम अर्चना जोगळेकर आता दिसतात अशा, परदेशात राहून करतात 'हे' काम

निवडुंग सिनेमातून प्रसिद्धीझोतात आलेल्या अर्चना जोगळेकर आता अभिनय क्षेत्रापासून दूर आहेत. त्या आता परदेशात स्थायिक असून तिथे खास गोष्ट करत आहेत ...

माघी गणेशोत्सवानिमित 'बिग बॉस'मध्येही मंगलमय वातावरण, राकेशने रेखाटलं बाप्पाचं सुंदर चित्र - Marathi News | raqesh bapat drew ganesh bappa drawing in bigg boss house on the occasion of maghi ganeshotsav | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :माघी गणेशोत्सवानिमित 'बिग बॉस'मध्येही मंगलमय वातावरण, राकेशने रेखाटलं बाप्पाचं सुंदर चित्र

राकेश बापट हा केवळ अभिनेताच नाही, तर तो एक उत्तम चित्रकार आणि शिल्पकार देखील आहे. ...

लोकप्रिय खलनायक काळाच्या पडद्याआड! प्रसिद्ध अभिनेते कमल यांचं वयाच्या ५४ व्या वर्षी निधन - Marathi News | Malayalam actor Kamal Roy has died in Chennai at the age of 54 | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :लोकप्रिय खलनायक काळाच्या पडद्याआड! प्रसिद्ध अभिनेते कमल यांचं वयाच्या ५४ व्या वर्षी निधन

हृदयविकाराच्या झटक्याने मनोरंजन विश्वातील प्रसिद्ध अभिनेत्याचं निधन झाल्याची बातमी समोर आली आहे. त्यामुळे सिनेसृष्टीवर शोककळा पसरली आहे ...

मुलगा सिकंदर खेरने वडील अनुपम खेर यांना चापट मारली? मजेशीर व्हिडीओ व्हायरल - Marathi News | Did son Sikander Kher slap his father Anupam Kher Funny video goes viral | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :मुलगा सिकंदर खेरने वडील अनुपम खेर यांना चापट मारली? मजेशीर व्हिडीओ व्हायरल

सिकंदर आणि अनुपम खेर यांचा मजेशीर व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. हा व्हिडीओ नेटकऱ्यांच्या पसंतीस उतरला आहे ...

'बिग बॉस मराठी ६' गाजवणाऱ्या राकेश बापटची बहीणही दिसते सुंदर, धाकट्या भाचीवरही खिळल्या नजरा - Marathi News | bigg boss maratghi 6 raqesh bapat know about his beautiful sister and cute niece isha bapat | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :'बिग बॉस मराठी ६' गाजवणाऱ्या राकेश बापटची बहीणही दिसते सुंदर, धाकट्या भाचीवरही खिळल्या नजरा

राकेश बापट हे नाव सध्या मराठी टेलिव्हिजनविश्वात चर्चेत आहे. ...

Sony ने धक्कादायक निर्णय घेतला! स्वत: बनविणार नाही 'Bravia' टीव्ही; दुसऱ्या कंपनीला दिले काम... - Marathi News | Sony Bravia TV Update: Sony takes a shocking decision! It will not manufacture 'Bravia' TVs itself; it has given the job to another company... | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :Sony ने धक्कादायक निर्णय घेतला! स्वत: बनविणार नाही 'Bravia' टीव्ही; दुसऱ्या कंपनीला दिले काम...

Sony Bravia TV Update: Sony आता स्वतः टीव्ही उत्पादन करणार नाही. जपानी दिग्गज सोनीने चीनच्या TCL कंपनीशी टीव्ही मॅन्युफॅक्चरिंगसाठी करार केला आहे. पहा काय होणार परिणाम. ...

लोकप्रिय मालिकेचा अभिनेता अडकणार लग्नबंधनात! थाटात पार पडला मेहंदी सोहळा, होणारी पत्नी आहे सौंदर्यवती - Marathi News | marathi television actor siddharth khirid mehendi ceremony will tie knot on 23 january | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :लोकप्रिय मालिकेचा अभिनेता अडकणार लग्नबंधनात! थाटात पार पडला मेहंदी सोहळा, होणारी पत्नी आहे सौंदर्यवती

लग्नघटिका समीप आली! मालिकाविश्वातील लोकप्रिय अभिनेता लवकरच बांधणार लग्नगाठ, कोण आहे होणारी पत्नी? ...