टेलिव्हिजन, मराठी बातम्या FOLLOW Television, Latest Marathi News
तौबा तौबा फेम लोकप्रिय गायकाने लग्न केल्यानंतरही गर्लफ्रेंडशी संबंध ठेवल्याचा आरोप करण्यात आला आहे. त्यामुळे सर्वांना धक्का बसला आहे ...
अमरावतीच्या 'बॉडी बिल्डर'ची बिग बॉसमध्ये एन्ट्री! नवऱ्याचं यश पाहून पत्नी झाली भावुक ...
एक लीगदरम्यान बिग बी आणि सचिन तेंडुलकर यांच्यात फिंगर क्रिकेटचा मजेशीर सामना रंगला. या सामन्यात कोणी बाजी मारली? जाणून घ्या ...
"एका रात्रीत आजार आला अन्...", मुरांबा फेम अभिनेत्रीची गंभीर आजाराशी झुंज! सांगितला तो कठीण काळ ...
Bigg Boss Marathi 6 Episode 2 Promo: दीपाली सय्यद आणि राधा पाटीलमध्ये बिग बॉसच्या घरात मतभेद पाहायला मिळाले. लावणीवरुन दीपालीने राधाची चांगलीच शाळा घेतली ...
किशोरी शहाणेंच्या गाडीचा अपघात झाल्याची घटना समोर आली आहे. अभिनेत्रीने व्हिडीओ शेअर करत घडलेला प्रकार सांगितला आहे ...
'बिग बॉस मराठी ६' जुन्नरची वाघीण दिव्या शिंदेची टास्क खेळताना चांगलीच दमछाक झाल्याने ती बेशुद्ध झाली. त्यामुळे सर्व सदस्यांना चांगलाच धक्का बसला ...
फॅमिली फंक्शनमध्ये भेट अन् बहरलं नातं! मालिका संपताच मराठी अभिनेत्रीची लगीनघाई,'या' दिवशी घेणार सातफेरे ...