लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
तेलंगणा

तेलंगणा

Telangana, Latest Marathi News

तेलंगणाच्या गृहमंत्र्यांना कोरोना, सार्वजनिक कार्यक्रमातील उपस्थितीमुळे खळबळ - Marathi News | Corona to Telangana Home Minister, excitement over attendance at public event | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :तेलंगणाच्या गृहमंत्र्यांना कोरोना, सार्वजनिक कार्यक्रमातील उपस्थितीमुळे खळबळ

गृहमंत्री मोहम्मद अली यांचा सुरक्षा रक्षक यापूर्वी कोरोना पॉझिटीव्ह आला होता. तरीही, गृहमंत्र्यानी स्वत:ला होम क्वारंटाईन केले नाही. ...

पोरी लय हूशार! जोडलेल्या डोक्यासह वेगवेगळे पेपर लिहले अन् जुळ्यांनी दहावीची परिक्षा केली पास - Marathi News | Conjoined twins veena and vani telangana passed class x board exam result | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :पोरी लय हूशार! जोडलेल्या डोक्यासह वेगवेगळे पेपर लिहले अन् जुळ्यांनी दहावीची परिक्षा केली पास

गलवान मुद्द्यावरून हवाईदल प्रमुखांचा 'हुंकार'; कोणत्याही परिस्थितीचा सामना करण्यासाठी तयार अन् तैनात - Marathi News | iaf chief rks bhadauria commented on galwan situation during Air Force Academy Combined Graduation Parade in hyderabad  | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :गलवान मुद्द्यावरून हवाईदल प्रमुखांचा 'हुंकार'; कोणत्याही परिस्थितीचा सामना करण्यासाठी तयार अन् तैनात

या पासिंग आउट परेडबोरोबरच भारतीय हवाई दलाला 123 नवे जवान मिळाले आहेत. यात 19 महिला अधिकाऱ्यांचाही समावेश आहे. ...

कोण आहेत IPS स्वाती लकरा? ट्विटरवर का केलं जातंय त्यांचं अभिनंदन? - Marathi News | Who are IPS Swati Lakra? Why is it being congratulated on Twitter? | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :कोण आहेत IPS स्वाती लकरा? ट्विटरवर का केलं जातंय त्यांचं अभिनंदन?

तेलंगणाच्या अतिरिक्त पोलीस महासंचालकपदी महाराष्ट्रपुत्र महेश भागवत - Marathi News | Marathmole Mahesh Bhagwat as Additional Director General of Police of Telangana | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :तेलंगणाच्या अतिरिक्त पोलीस महासंचालकपदी महाराष्ट्रपुत्र महेश भागवत

महेश मुरलीधर भागवत हे मूळचे अहमदनगर जिल्ह्यातील पाथर्डी गावचे आहेत. शिक्षक वडिलांच्या या मुलाने सिव्हील इंजिनिअरींगचे शिक्षण घेतले होते. ...

भन्नाट Video : लेफ्ट-राईट नव्हे, तर मोहम्मद रफी यांच्या गाण्यावर दिलं जातंय पोलीस प्रशिक्षण - Marathi News | Viral Video : Telangana police Trains Cadets On Mohd Rafi's Song 'Dhal Gaya Din' | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :भन्नाट Video : लेफ्ट-राईट नव्हे, तर मोहम्मद रफी यांच्या गाण्यावर दिलं जातंय पोलीस प्रशिक्षण

गायक मोहम्मद रफी यांच्या 'ढल गया दिन' या गाण्यावर पोलीस अधिकारी प्रशिक्षण देत आहे. ...

लॉकडाउन काळात मुस्लीम समुदायावरच जास्त गुन्हे का?, हायकोर्टाचा सवाल - Marathi News | Why more crimes against the Muslim community during the lockdown, the High Court question to police? | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :लॉकडाउन काळात मुस्लीम समुदायावरच जास्त गुन्हे का?, हायकोर्टाचा सवाल

तेलंगणा उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश राघवेंद्रसिंह चौहान आणि न्यायमूर्ती बी विजयसेन रेड्डी यांच्या खंडपीठाने यांनी पोलिसांविरुद्धच्या भूमिकेबद्दल दाखल याचिकेवर सुनावणी केली. ...

India China Faceoff : 'मुलाचा अभिमान आहे पण 'या' गोष्टीचं दु:ख'; शहीद कर्नल यांच्या आईने व्यक्त केल्या भावना - Marathi News | India China Faceoff colonel suresh babus mother proud of her sons sacrifice | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :India China Faceoff : 'मुलाचा अभिमान आहे पण 'या' गोष्टीचं दु:ख'; शहीद कर्नल यांच्या आईने व्यक्त केल्या भावना

India China Faceoff : तेलंगणातील कर्नल संतोष बाबू हे शहीद झाले आहेत. देशासाठी मुलाने आपल्या प्राणाचे बलिदान दिले, मला त्याचा अभिमान आहे अशी भावना संतोष यांच्या आईने व्यक्त केली आहे. ...