लालू प्रसाद यादव यांना दोन ज्ञात मुलगे आहेत. तेजप्रताप आणि तेजस्वी यादव अशी त्यांची नावे आहेत. मात्र, लालू यांनी तरुण यादव या नावाने जमीन खरेदी केल्या आहेत. ...
कार्यकारणीत जुन्या चेहऱ्यांना पुन्हा संधी देण्यात आली आहे. पक्षात राबडी देवी यांच्या व्यतिरिक्त शिवानंद तिवारी आणि रघुवंश प्रसाद सिंह हे देखील राष्ट्रीय उपाध्यक्ष असणार आहेत. तर अशफाक करीम यांना निवडणुकीच्या वर्षात कोषाध्यक्ष नियुक्त करण्यात आले आहे. ...