याच्या सहाय्याने युजर्स इतरांच्या तुलनेत आपला व्हिडिओ अधिक आकर्षक पद्धतीने सादर करू शखतात. क्रिएटर्स आपल्या व्ह्युअर्ससाठी Q&A सेशन असलेले शॉर्ट्स व्हिडिओदेखील अपलोड करू शकतात. एवढेचन नाही, तर लोकांचे मत जाणून घेण्यासाठी पोल्स देखील क्रिएट करू शकतात. ...