सोलापूर: सीना नदीने पुन्हा ओलांडली धोक्याची पातळी; सोलापूर जिल्ह्याला पुन्हा महापुराचा मोठा धोका भीषण! रशियाचा युक्रेनवर मोठा हवाई हल्ला; ५९५ ड्रोन, ४८ क्षेपणास्त्रे डागली, इमारती उद्ध्वस्त आशिया कप २०२५ फायनल: क्रिकेटचा थरार, प्राईज मनी ५० टक्क्यांनी वाढविला, भारताला मिळणार एवढे कोटी... गोदावरी नदीला हंगामातील पहिला महापूर. राम सेतूवरून पुराचे पाणी वाहू लागले असून नारोशंकर मंदिराच्या घंटेपर्यंत पुराचे पाणी. सोलापूर : सोलापुरातील एका शॉपिंग मॉलच्या उद्घाटनासाठी अभिनेत्री सनी लियोनी सोलापुरात दाखल; शॉपिंग मॉल बाहेर सोलापूरकरांची प्रचंड गर्दी नाशिक : गंगापूर धरणातून दुपारी २ वाजता थेट १,१४४ क्यूसेक चा विसर्ग गोदावरीत सोडण्यात येणार आहे चाळीसगाव महाविद्यालयाच्या मागे गणपतीरोड लगत झोपडपट्टी भागात पाणी शिरले. यात त्यांच्या संसारपयोगी वस्तू भिजल्या. हिंगोली ता.चाळीसगाव येथील जिल्हा परिषद शाळेत आणि घुसर्डी तालुका भडगाव येथील ग्रामपंचायत कार्यालयात पुराचे पाणी शिरले. एक खेळाडू सामन्याचा निकाल फिरवू...; आशिया कप फायनलपूर्वी वसीम अक्रमची मोठी भविष्यवाणी देवळाली येथे मालगाडीत बिघाड झाल्याने वंदे भारत, तपोवन आणि इतर गाड्या थांबून ठेवल्या आहेत. पावसामुळे प्रवाशांचे खूप हाल. Tamilnadu Stampede : अभिनेता थलपती विजयची मोठी घोषणा; चेंगराचेंगरीतील मृतांच्या कुटुंबियांना देणार प्रत्येकी २० लाख पाकिस्तानच्या नकवींचा कांगावा! म्हणे, इस्त्रायलने आमच्या ऑईल टँकरवर हल्ला केला, नंतर हुतींनी कब्जा केला Tamilnadu Stampede : "अभिनेत्याला यायला उशीर, पाण्याची कमतरता आणि..."; चेंगराचेंगरीबद्दल काय म्हणाले पोलीस? नाशिक : गोदावरी नदीला पूर आला असून रामकुंडावरील दुतोंड्या मारुतीची मूर्ती छातीपर्यंत पाण्यात बुडाली आहे. तसेच पुराचे पाणी नारोशंकर मंदिराजवळ असलेल्या रामसेतू ला लागले आहे. काळजी घ्या! बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा, आज मुसळधार; विदर्भ, मराठवाड्यासह या भागात बरसणार नाशिक : येथील नांदुरमध्यमेश्वर धरणातून जायकवाडीच्या दिशेने ३६, ९१८क्यूसेक इतके पाणी गोदावरीनदीतून झेपावले आहे. भारत-पाक अंतिम सामना: सूर्यकुमार पाकिस्तानी मंत्री मोहसिन नकवी यांच्या हस्ते ट्रॉफी स्वीकारणार? आज 'ऑपरेशन पाकिस्तान'! फायनलमध्ये भारतीय संघात दोन मोठे बदल होणार; अशी असेल प्लेइंग 11 BSNL 4G स्पीड टेस्ट 2025: किती मिळतोय स्पीड? MBPS चा आकडा पहाल तर, म्हणाल... "मैं तो छूट जाऊंगा लेकीन तेरा...", हत्या झालेल्या तरुणाचा वाल्मिक कराडसोबतचा व्हिडीओ व्हायरल
Technology, Latest Marathi News
Facebook ने Live Audio Rooms चे फिचर लाँच केले आहे. त्याचबरोबर Podcasts देखील रोलआउट करण्यास सुरुवात करण्यात आली आहे. ...
Samsung Galaxy MWC 2021: 28 जूनला Samsung Galaxy MWC Virtual Event चे आयोजन भारतीय वेळेनुसार रात्री 10:45 वाजता करण्यात आले आहे. ...
Boult Audio ProBass Escape: बोल्टचे ProBass Escape ब्लूटूथ 5.0 सह दहा तासांचा बॅटरी बॅकअप देतात. ...
Lenovo K13 Note Launch: Lenovo K13 Note रशियात लाँच झाला असून हा Moto G10 चा रीब्रँडेड व्हर्जन वाटत आहे. ...
Flipkart Mobiles Bonanza sale: फ्लिपकार्टवर iPhone 11, Moto Razr, Poco X3 Pro आणि इतर अनेक स्मार्टफोन्सवर डिस्काउंट मिळत आहे. ...
Mi Watch Revolve Active: Mi Watch Revolve Active ची किंमत कंपनीने 9,999 रुपये ठेवली आहे, हा स्मार्टवॉच अमेझॉन मी.कॉम आणि मी होम स्टोर्समधून 25 जूनपासून विकत घेता येईल ...
Xiaomi Mi 11 Lite India launch: Xiaomi Mi 11 Lite स्मार्टफोनमध्ये Snapdragon 732G चिपसेट, 33W 4,250mAh बॅटरी आणि 64MP रियर कॅमेरा असे फीचर्स देण्यात आले आहेत. ...
Realme Narzo 30 4G आणि Realme Narzo 30 5G स्मार्टफोन्स 24 जूनला एका ऑनलाईन इव्हेंटच्या माध्यमातून लाँच करण्यात येतील. ...