भीषण! रशियाचा युक्रेनवर मोठा हवाई हल्ला; ५९५ ड्रोन, ४८ क्षेपणास्त्रे डागली, इमारती उद्ध्वस्त आशिया कप २०२५ फायनल: क्रिकेटचा थरार, प्राईज मनी ५० टक्क्यांनी वाढविला, भारताला मिळणार एवढे कोटी... गोदावरी नदीला हंगामातील पहिला महापूर. राम सेतूवरून पुराचे पाणी वाहू लागले असून नारोशंकर मंदिराच्या घंटेपर्यंत पुराचे पाणी. सोलापूर : सोलापुरातील एका शॉपिंग मॉलच्या उद्घाटनासाठी अभिनेत्री सनी लियोनी सोलापुरात दाखल; शॉपिंग मॉल बाहेर सोलापूरकरांची प्रचंड गर्दी नाशिक : गंगापूर धरणातून दुपारी २ वाजता थेट १,१४४ क्यूसेक चा विसर्ग गोदावरीत सोडण्यात येणार आहे चाळीसगाव महाविद्यालयाच्या मागे गणपतीरोड लगत झोपडपट्टी भागात पाणी शिरले. यात त्यांच्या संसारपयोगी वस्तू भिजल्या. हिंगोली ता.चाळीसगाव येथील जिल्हा परिषद शाळेत आणि घुसर्डी तालुका भडगाव येथील ग्रामपंचायत कार्यालयात पुराचे पाणी शिरले. एक खेळाडू सामन्याचा निकाल फिरवू...; आशिया कप फायनलपूर्वी वसीम अक्रमची मोठी भविष्यवाणी देवळाली येथे मालगाडीत बिघाड झाल्याने वंदे भारत, तपोवन आणि इतर गाड्या थांबून ठेवल्या आहेत. पावसामुळे प्रवाशांचे खूप हाल. Tamilnadu Stampede : अभिनेता थलपती विजयची मोठी घोषणा; चेंगराचेंगरीतील मृतांच्या कुटुंबियांना देणार प्रत्येकी २० लाख पाकिस्तानच्या नकवींचा कांगावा! म्हणे, इस्त्रायलने आमच्या ऑईल टँकरवर हल्ला केला, नंतर हुतींनी कब्जा केला Tamilnadu Stampede : "अभिनेत्याला यायला उशीर, पाण्याची कमतरता आणि..."; चेंगराचेंगरीबद्दल काय म्हणाले पोलीस? नाशिक : गोदावरी नदीला पूर आला असून रामकुंडावरील दुतोंड्या मारुतीची मूर्ती छातीपर्यंत पाण्यात बुडाली आहे. तसेच पुराचे पाणी नारोशंकर मंदिराजवळ असलेल्या रामसेतू ला लागले आहे. काळजी घ्या! बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा, आज मुसळधार; विदर्भ, मराठवाड्यासह या भागात बरसणार नाशिक : येथील नांदुरमध्यमेश्वर धरणातून जायकवाडीच्या दिशेने ३६, ९१८क्यूसेक इतके पाणी गोदावरीनदीतून झेपावले आहे. भारत-पाक अंतिम सामना: सूर्यकुमार पाकिस्तानी मंत्री मोहसिन नकवी यांच्या हस्ते ट्रॉफी स्वीकारणार? आज 'ऑपरेशन पाकिस्तान'! फायनलमध्ये भारतीय संघात दोन मोठे बदल होणार; अशी असेल प्लेइंग 11 BSNL 4G स्पीड टेस्ट 2025: किती मिळतोय स्पीड? MBPS चा आकडा पहाल तर, म्हणाल... "मैं तो छूट जाऊंगा लेकीन तेरा...", हत्या झालेल्या तरुणाचा वाल्मिक कराडसोबतचा व्हिडीओ व्हायरल लक्ष्मण हाके यांच्या गाडीवर हल्ला, अहिल्यानगरमध्ये कारवर दगडफेक, काठ्या मारल्या
Technology, Latest Marathi News
Micromax ln 2B Geekbench: Micromax ln 2 गीकबेंचवर लिस्ट करण्यात आला आहे, यात Unisoc T-610 प्रोसेसर मिळू शकतो. ...
Oppo Reno 6 India Launch: ओप्पो Reno सीरिजमधील किफायतशीर Oppo Reno 6 भारतात लाँच करण्याची तयारी करत आहे. ...
Apple iPhone SE 3: 2022 मध्ये Apple iPhone SE चा नवीन मॉडेल लाँच केला जाऊ शकतो. ...
Mi TV 6 Features: Mi TV 6 मध्ये 4K रिजोल्यूशन आणि 120 हर्ट्ज स्क्रीन रिफ्रेश रेट असलेला डिस्प्ले देण्यात येईल. ...
Airtel Prepaid Plans: Airtel ने आपल्या 299 रुपये आणि 349 रुपयांच्या प्रीपेड रीचार्ज प्लॅनमधील फायदे वाढवले आहेत. ...
Tecno Phantom X price: Tecno ने Phantom X आफ्रिकन बाजारात सादर केला आहे. हा कंपनीचा एक प्रीमियम स्मार्टफोन आहे. ...
Oppo Reno6 Z Specs: ओप्पोच्या आगामी OPPO Reno6 Z स्मार्टफोनवर कंपनी काम करत आहे, त्यामुळे हा स्मार्टफोन यावर्षीच्या शेवटपर्यंत लाँच केला जाऊ शकतो. ...
Vivo V21e 5G मध्ये 44W FlashCharge टेक्नॉलॉजी, 64MP रियर कॅमेरा आणि MediaTek Dimensity 700 5G चिपसेट देण्यात आला आहे. ...