लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
तंत्रज्ञान

तंत्रज्ञान

Technology, Latest Marathi News

108MP कॅमेरा, 12GB रॅमसह 15 जुलैला येऊ शकतात Vivo S10 आणि S10 Pro 5G स्मार्टफोन्स   - Marathi News | Vivo s10 pro 5g phone launch on 15 july with 108mp camera 12gb ram  | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :108MP कॅमेरा, 12GB रॅमसह 15 जुलैला येऊ शकतात Vivo S10 आणि S10 Pro 5G स्मार्टफोन्स  

Vivo S10 Pro 5G Phone launch: Vivo S10 सीरिज 15 जुलैला सादर केली जाईल. या दिवशी हे स्मार्टफोन विवोच्या गृह मार्केट म्हणजे चीनमध्ये दाखल होतील. ...

पोकोची लोकप्रिय ‘F’ सीरिज लवकरच येणार भारतात; POCO F3 GT लाँचच्या उंबरठ्यावर  - Marathi News | Poco f3 gt india launch teased launch date specifications and price  | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :पोकोची लोकप्रिय ‘F’ सीरिज लवकरच येणार भारतात; POCO F3 GT लाँचच्या उंबरठ्यावर 

Poco F3 GT India Launch: पोकोने शेयर केलेल्या व्हिडीओमधून आगामी Poco F3 GT स्मार्टफोनची झलक मिळाली आहे. या फोनच्या उजवीकडे गेमिंग ट्रिगर असल्यामुळे हा फोन गेमिंग सेंट्रिक स्मार्टफोन असेल, हे समजले आहे. ...

Motorola लवकरच आणणार दोन दमदार स्मार्टफोन; Edge 20 आणि Edge 20 Pro चे स्पेसिफिकेशन्स आले समोर   - Marathi News | Motorola edge 20 and edge 20 pro listed on tenaa specifications revealed  | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :Motorola लवकरच आणणार दोन दमदार स्मार्टफोन; Edge 20 आणि Edge 20 Pro चे स्पेसिफिकेशन्स आले समोर  

Motorola Edge 20 & Edge 20 Pro Specs: TENNA लिस्टिंगमधून मोटोरोलाच्या मॉडेल नंबर XT2143-1 आणि XT2153-1 अश्या दोन स्मार्टफोन्सचे काही स्पेसिफिकेशन्स समोर आले आहेत. ...

itel ने भारतात लाँच केले दोन शानदार 4K Smart TV; जाणून घ्या किंमत आणि वैशिष्ट्ये  - Marathi News | Itel launches two 4k smart tvs in india check price and features  | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :itel ने भारतात लाँच केले दोन शानदार 4K Smart TV; जाणून घ्या किंमत आणि वैशिष्ट्ये 

Itel 4K Smart TV Price: itel ने लाँच केलेल्या G4334IE मॉडेलचा आकार 43 इंच आणि G5534IE मॉडेलचा आकार 55 इंच आहे. दोन्ही itel स्मार्टटीव्हीसोबत 24W आउटपुट असलेले स्पिकर देण्यात आले आहेत.  ...

चिनी हॅकर्सच्या निशाण्यावर स्टेट बँक ऑफ इंडियाचे ग्राहक; ही चूक पडू शकते महागात  - Marathi News | Chinese hackers targeting state bank of india sbi users via free gift scams  | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :चिनी हॅकर्सच्या निशाण्यावर स्टेट बँक ऑफ इंडियाचे ग्राहक; ही चूक पडू शकते महागात 

State Bank of India (SBI) च्या ग्राहकांना चिनी हॅकर्स आपल्या जाळ्यात ओढण्याचे काम करत आहेत. यासाठी हॅकर्स युजर्सना KYC अपडेट आणि फ्री गिफ्ट असे दोन प्रकारचे मेसेज पाठवत आहेत.   ...

OnePlus बेंचमार्क स्कोर घोटाळा उघड; Geekbench ने केली कडक कारवाई  - Marathi News | Oneplus 9 series manipulating benchmark apps for performance delisted by geekbench  | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :OnePlus बेंचमार्क स्कोर घोटाळा उघड; Geekbench ने केली कडक कारवाई 

Oneplus 9 Benchmark manipulation: वनप्लस आपल्या सर्वात वेगवान कोरपासून काही लोकप्रिय ऍप्सना दूर ठेवतो, त्यामुळे वेब ब्राउजिंग सारख्या सोप्प्या कामाचा वेग कमी होतो. ...

Samsung Galaxy S21 FE लाँचच्या उंबरठ्यावर; 8GB रॅम आणि 120Hz रिफ्रेश रेट डिस्प्लेसह होऊ शकतो सादर   - Marathi News | Samsung galaxy s21 fe spotted on tenaa launch soon  | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :Samsung Galaxy S21 FE लाँचच्या उंबरठ्यावर; 8GB रॅम आणि 120Hz रिफ्रेश रेट डिस्प्लेसह होऊ शकतो सादर  

Samsung Galaxy S21 FE TENAA: गीकबेंचवर Samsung Galaxy S21 FE स्नॅपड्रॅगन 888 SoC प्रोसेसर आणि 8GB रॅमसह लिस्ट झाला होता.   ...

लय भारी! 10 हजारांपेक्षा कमी किंमतीत येणार 5G स्मार्टफोन; ‘या’ कंपनीच्या सीईओने दिली माहिती  - Marathi News | Realme 5g phone price under rs 10000 confirmed launch 2022  | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :लय भारी! 10 हजारांपेक्षा कमी किंमतीत येणार 5G स्मार्टफोन; ‘या’ कंपनीच्या सीईओने दिली माहिती 

Realme 5g Phone: सध्या रियलमीचा सर्वात स्वस्त 5G स्मार्टफोन 13,999 रुपयांमध्ये मिळतो. Realme 8 5G कंपनीचा सर्वात स्वस्त 5G फोन आहे. भारतात सर्वात पहिला 5G फोन लाँच करण्याचा मान देखील गेल्यावर्षी रियलमीने X50 Pro 5G लाँच करून मिळवला होता. ...