अखेर बीएसएनएल नेटवर्क बदलणार, देशभरात या तारखेला 4G सेवा सुरु करण्याची घोषणा भारताच्या हाती लागली मोठी शक्ती, धावत्या रेल्वेतून शत्रूवर मिसाईल डागता येणार; अग्नी प्राइमची चाचणी यशस्वी... इथेनॉलचा डंख: सेकंड हँड कार, ती पण पेट्रोलची घेत असाल तर हा विचार जरूर करा...; २०२२ पूर्वीची घ्याल तर... 'आता ती वेळ आली आहे, राज्यातील शेतकऱ्यांना...'; आदित्य ठाकरेंचे मुख्यमंत्री फडणवीसांना पत्र, मागणी काय? जीएसटीमुळे वाहनांच्या किंमतीच नाही, आरटीओचा टॅक्स देखील कमी झाला; डबल नाही तिहेरी फायद्यात... 'माझ्या खोलीत ये, तुला...'; स्वामी चैतन्यानंद सरस्वतीचे 'अश्लील कारनामे', व्हॉटसअप चॅटमध्ये काय? धक्कादायक; अतिवृष्टीमुळे पिके वाहून गेल्याने कर्ज कसे फेडायचे या चिंतेत बार्शी तालुक्यातील दोन शेतकऱ्यांची आत्महत्या ज्येष्ठ कन्नड साहित्यिक एस एल भैरप्पा यांचे निधन "एमबीबीएससाठी वेळ आणि पैसे करण्यापेक्षा मला...", अनुरागने घरातच स्वतःला संपवले, चिठ्ठीमध्ये काय? मोठी बातमी! लडाखच्या पूर्ण राज्यासाठी लेह पेटले; सोनम वांगचूक म्हणाले, हा तरुणांचा राग होता, GenZ क्रांती... पुण्यातील रविवार पेठेत शुकशुकाट; ऐन नवरात्रीत घागरा, ड्रेस घ्यायला महिलावर्ग येईना..., व्यापाऱ्यांत कुजबुज... पुढील चार दिवस विदर्भात वारे, विजांसह मुसळधार पावसाचा इशारा; बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा सोलापूर : तब्बल साडेसहा तासानंतर सोलापुरातून सुटणाऱ्या वंदे भारत व हुतात्मा एक्सप्रेस रद्द; रेल्वे प्रशासनाची माहिती सोलापूर : तब्बल साडेसहा तासानंतर सोलापुरातून सुटणाऱ्या वंदे भारत व हुतात्मा एक्सप्रेस रद्द; रेल्वे प्रशासनाची माहिती सोलापूर - कोणतेही अधिकचे निकष न लावता दिवाळीपूर्वी शेतकर्यांना मदत करणार, देवेंद्र फडणवीस यांचं मोठं विधान लक्ष्मण हाकेंच्या जवळच्या सहकाऱ्यावर प्राणघातक हल्ला; जेवण करत असतानाच तुटून पडले, लाठ्या-काठ्यांनी मारहाण २० टक्के इथेनॉलचा डंख कसा शमवायचा? पेट्रोल भरताना ही ट्रिक वापरा... Ultraviolette ने कमाल केली, X47 Crossover मोटरसायकल भारतात आली: 2.74 लाख रुपयांपासून किंमत सुरु! सोलापूर : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस माढा येथे दाखल; पूरग्रस्त भागाची पाहणी केली सुरु चांगले मायलेज हवे असेल तर टायरमधील हवा नेमकी किती असावी? टायरवाला तर ४० पीएसआय भरतो...
Technology, Latest Marathi News
1 सप्टेंबरपासून काही बदल लागू केले जाणार आहे, त्यांच्यामुळे स्मार्टफोन आणि टेक्नॉलॉजी युजर्सच्या खिशावर आणि वापरावर परिणाम होऊ शकतो. चला जाणून घेऊया 5 नियम जे 1 सप्टेंबरपासून बदलणार आहेत. ...
iPhone 13 LEO Satellite Mode: iPhone 13 स्मार्टफोन्स मॉडेल्समध्ये लो अर्थ ऑर्बिट (LEO) सॅटेलाईट कम्युनिकेशन मोड दिला जाऊ शकतो. iPhone 13 युजर्सना या मोडमुळे 4G किंवा 5G नेटवर्कविना मेसेज पाठवता येतील. ...
Google सारख्या जागतिक स्तरावरील बड्या कंपनीने रिलायन्स Jio मध्ये मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक केल्यानंतर आता Airtel सोबत करार करत असल्याची माहिती मिळाली आहे. ...
Yahoo News India Shut Down: Yahoo ने भारतातील आपली न्यूज वेबसाईट्स बंद केली आहे. सरकारच्या नव्या एफडीआय नियमांमुळे कंपनीने हा निर्णय घेतला आहे. ...
driving licence : ड्रायव्हिंग लायसन्सची हार्ड कॉपी सतत स्वत:जवळ ठेवण्याऐवजी तुम्ही त्याची सॉफ्ट कॉपी तुमच्या फोनवर डाऊनलोड करून ठेवू शकता. ...
joker virus : स्मार्टफोनमधील हे 8 धोकादायक अॅप्स तात्काळ डिलीट करा, पाहा कोणकोणते अॅप्स आहेत? ...
Motorola G50 5G launch: मोटोरोलाने आज जागतिक बाजारात ‘जी सीरीज’ चा विस्तार करत Moto G50 5G स्मार्टफोन सादर केला आहे. ...
Apple Hydration Sensor: Apple सध्या एका नव्या हायड्रेशन सेन्सरवर काम करत आहे. हे पेटंट युनाइटेड स्टेट्स पेटंट अँड ट्रेडमार्क ऑफिस (USPTO) वर अॅप्पलने “Hydration measurement with a watch” नावाने नोंदवले आहे. ...