जीएसटी कपातीनंतरही गाड्या स्वस्त होणार नाहीत? सणासुदीच्या काळातही डिस्काउंट नाही, 'हे' आहे कारण ज्योतिरादित्य शिंदेंच्या ४०,००० कोटींच्या संपत्तीच्या वादावर मोठी अपडेट; तीन आत्यांसोबत मिळून वाद सोडवावा लागणार आयटीआर भरताच आरबीआयचा मोठा निर्णय; क्रेडिट कार्डद्वारे करता येणार नाही हे काम... जीएसटी नंतर MRP वर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; सामान्यांच्या थेट खिशावर परिणाम होणार... टॉसच्या पूर्वीची ती चार मिनिटे...! भारत सरकारची मंजुरी अन् BCCIचा मॅच रेफरींना संदेश पोहोचला... तुमचा मारुती, ह्युंदाई, टाटावर विश्वास पण डीलर्सचा? या कंपन्या त्यात नाहीच... "काय अर्थ निघतील, याचाही विचार केला पाहिजे", CM फडणवीसांनी गोपीचंद पडळकरांचे टोचले कान सेकंड हँड कारच्या किंमती धडाधड घसरल्या...; स्पिनी, कार्स २४ सारखे २ लाखांपर्यंत डिस्काऊंट देऊ लागले... E 20 पेट्रोलमुळे करोडोंची फेरारी खराब झाली; युजरने विचारले, गडकरी घेणार का जबाबदारी? फ्रान्सच्या राष्ट्राध्यक्षांची पत्नी महिला नाही तर पुरूष, किशोरावस्थेत असताना...; दाव्याने खळबळ जिल्हा परिषद सर्कल आरक्षण रोटेशनला आव्हान देणाऱ्यांना झटका, उच्च न्यायालयाने याचिका फेटाळल्या गोपीचंद पडळकरांचे वादग्रस्त विधान: अजित पवारांनी टोचले कान; म्हणाले, 'भाजपची जबाबदारी फडणवीसांची' एका आठवड्यात खड्डे बुजवा, कंत्राटदारांवर कारवाई करा; उच्च न्यायालयाचे महापालिकांना आदेश, राज्यभरात १२ जणांचा मृत्यू हिंडनबर्ग प्रकरणात अदानींना क्लीन चिट, ४४ पानी आदेशात सेबीने म्हटले; 'व्यवहार' लपवल्याचा पुरावा नाही मराठा समाजाला मोठा दिलासा, मराठा समाजाला कुणबी जातीचा दर्जा देण्याविरोधातील याचिका फेटाळली लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांचा हल्लाबोल : मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेशकुमार मतचोरांना पाठीशी घालत असल्याचा आरोप, निवडणूक आयोगाचे उत्तर मारुती अल्टोपेक्षा ही कार स्वस्त झाली; जीएसटीने कमालच केली, मारुतीचे जगच हलवून सोडले... मर्सिडीज-हुरुनचा अहवाल आला! भारतात करोडपतींच्या संख्येत ९० टक्क्यांनी वाढ..., महाराष्ट्र टॉपर, प्रचंडच... "माझ्याच हॉटेलचा काल ५० रुपयांचा धंदा", पूरग्रस्तांसमोर कंगना राणौतने मांडली स्वत:चाची व्यथा
Technology, Latest Marathi News
Xiaomi 12 Series या महिन्याच्या अखेरीस लाँच केली जाईल. या सीरीजमध्ये Xiaomi 12, Xiaomi 12X आणि Xiaomi 12 Pro असे तीन फोन सादर केले जाऊ शकतात. ...
Vivo S12 Pro 5g Phone: Vivo लवकरच बाजारात Vivo S12 आणि S12 Pro हे दोन फोन सादर करणार आहे. यातील प्रो मॉडेल 108MP Rear Camera आणि 50MP + 2MP Dual Selfie Camera सह बाजारात येऊ शकतो. ...
108MP Camera Phone Samsung Galaxy A73: Samsung Galaxy A73 स्मार्टफोन ऑप्टिकल इमेज स्टेबलाइजेशन (OIS) सपोर्ट असलेल्या 108MP कॅमेऱ्यासह लाँच केला जाऊ शकतो. ...
Budget Smartwach Realme Watch T1: Realme Watch T1 चीनमध्ये Heart Rate Monitor, SpO2 Sensor आणि स्लीप अॅनालिसीस अशा फीचर्ससह सादर करण्यात आला आहे. ...
Vivo V23e 5G Phone India Launch: Vivo V23e 5G Phone याच महिन्यात अर्थात डिसेंबरमध्ये भारतीय ग्राहकांच्या भेटीला येईल. हा फोन 44MP Selfie Camera, 8GB RAM, 50MP Rear Camera आणि 44W Fast Charging सह बाजारात येईल. ...
Redmi Phones: Xiaomi आपल्या सब-ब्रँड Redmi अंतर्गत Redmi 10 (2022) आणि Redmi 10 Prime (2022) हे दोन फोन भारतात सादर करणार आहे. ...
Motorola Moto G51 5G Phone Price In India: Motorola पुढील आठवड्यात Moto G51 5G भारतात लाँच करू शकते. हा फोन 12 5G बँड्ससह भारतात पदार्पण करेल, असं सांगण्यात आलं आहे. ...
Smartwatch: YHE BP Doctor MED मध्ये मेडिकल ग्रेड ब्लड प्रेशर मॉनिटर देण्यात आला आहे. या फिचरसह येणारा हा जगातील सर्वात पहिला Smartwatch आहे. ...