लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
तंत्रज्ञान

तंत्रज्ञान

Technology, Latest Marathi News

शानदार क्लॅरिटी असलेल्या 4K डिस्प्लेसह आला OnePlus चा Smart TV; मिळतोय डॉल्बी ऑडिओ   - Marathi News | OnePlus TV Y1S Pro Android Smart Tv Launched In India Check Price   | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :शानदार क्लॅरिटी असलेल्या 4K डिस्प्लेसह आला OnePlus चा Smart TV; मिळतोय डॉल्बी ऑडिओ  

OnePlus TV Y1S Pro स्मार्ट टीव्ही अखेरीस भारतात लाँच झाला आहे. यात HDR10 decoding डिस्प्ले आणि Dolby Audio मिळतो.   ...

Vi च्या ग्राहकांना मिळणार ‘या’ पोर्टलवरील नोकऱ्यांमध्ये प्राधान्य; सरकारी नोकरीची तयारी देखील Vi अ‍ॅपवर    - Marathi News | Vodafone Idea Launched Vi Jobs And Education To Give Jobs And Government Job Preparation   | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :Vi च्या ग्राहकांना मिळणार ‘या’ पोर्टलवरील नोकऱ्यांमध्ये प्राधान्य; सरकारी नोकरीची तयारी देखील Vi अ‍ॅपवर   

Vodafone Idea च्या नव्या Vi Jobs and Education फिचरच्या मदतीनं कंपनीचे ग्राहक नोकरी शोधू शकतील, तसेच नोकरीसाठी आवश्यक ती तयारी देखील करता येईल.   ...

जगातील सर्वात मोठ्या फोन कॅमेऱ्यासह Realme 9 4G ची एंट्री; रेडमीला टक्कर देईल अशी किंमत - Marathi News | Realme 9 4G Launched in India 108MP Camera Smartphone Check Price and Specs  | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :जगातील सर्वात मोठ्या फोन कॅमेऱ्यासह Realme 9 4G ची एंट्री; रेडमीला टक्कर देईल अशी किंमत

Realme 9 4G स्मार्टफोन भारतात 108MP कॅमेरा, 90Hz रिफ्रेश रेट, Snapdragon 680 प्रोसेसर आणि 5000mAh बॅटरीसह लाँच झाला आहे.   ...

Jio चा शानदार प्लॅन! Hotstar, Netflix आणि Amazon Prime मिळेल मोफत - Marathi News | jio best postpaid plan recharge with 399 rupess and jio 599 rupees to get free amazon prime netflix for 1 year  | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :Jio चा शानदार प्लॅन! Hotstar, Netflix आणि Amazon Prime मिळेल मोफत

Jio : रिलायन्स जिओ 399 रुपयांच्या रिचार्जवर 75 जीबी हाय-स्पीड डेटा मिळतो. यासोबतच कोणत्याही नेटवर्कवर अनलिमिटेड व्हॉईस कॉलिंग आणि 100 दिवसांसाठी दररोज 100 एसएमएस मोफत उपलब्ध आहेत ...

आज शेवटचा दिवस! Vivo चा सर्वात स्वस्त 5G Smartphone सेलमुळे झाला आणखी किफायतशीर  - Marathi News | Flipkart Vivo Carnival Sale Vivo T1 5G Is Available At Just Rs 1990   | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :आज शेवटचा दिवस! Vivo चा सर्वात स्वस्त 5G Smartphone सेलमुळे झाला आणखी किफायतशीर 

Flipkart Vivo Carnival Sale मध्ये काही दिवसांपूर्वी आलेला Vivo T1 5G स्मार्टफोन फक्त 1,990 रुपयांमध्ये विकत घेता येत आहे.   ...

तुमच्या बजेटमध्ये बसतोय का 8GB RAM असलेला Samsung Galaxy A33 5G? किंमत आली समोर   - Marathi News | Samsung Galaxy A33 5G Phone India Price 28499 Rupees Revealed   | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :तुमच्या बजेटमध्ये बसतोय का 8GB RAM असलेला Samsung Galaxy A33 5G? किंमत आली समोर  

Samsung Galaxy A33 5G Phone ची किंमत समोर आली आहे. जो 5000mAh बॅटरी, 48MP कॅमेरा, 8GB RAM आणि IP67 रेटिंगसह सादर करण्यात आला आहे. ...

स्वस्त लॅपटॉपचं स्वप्न झालं पूर्ण; या दोन नव्या आणि दमदार लॅपटॉपवर मिळतेय बंपर सूट; असे आहेत फीचर्स - Marathi News | Honor Magicbook X14 Honor Magicbook X15 Laptop Launched In India Price And Specifications   | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :स्वस्त लॅपटॉपचं स्वप्न झालं पूर्ण; या दोन नव्या आणि दमदार लॅपटॉपवर मिळतेय बंपर सूट; असे आहेत फीचर्स

Honor नं भारतात दोन लॅपटॉप मॉडेल सादर केले आहेत. ज्यांनी MagicBook X 14 आणि MagicBook X 15 नावानं एंट्री घेतील आहे.   ...

प्लास्टिक नव्हे तर स्टेनलेस स्टीलच्या फ्रेमसह भन्नाट स्मार्टवॉच लाँच, खोल पाण्यात देखील सांगणार हार्ट रेट   - Marathi News | Fossil Skagen Falster Gen 6 Premium Smartwatch Launched In India   | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :प्लास्टिक नव्हे तर स्टेनलेस स्टीलच्या फ्रेमसह भन्नाट स्मार्टवॉच लाँच, खोल पाण्यात देखील सांगणार हार्ट रेट  

Fossil Skagen Falster Gen 6 स्मार्टवॉच 42mm स्टेनलेस स्टील फ्रेमसह भारतात लाँच झालं आहे.   ...