लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
तंत्रज्ञान

तंत्रज्ञान

Technology, Latest Marathi News

फक्त 2000 देऊन बुक करता येईल ट्रान्सपरंट बॅक असलेला स्मार्टफोन; नथिंग फोन 1 ची बुकिंग अमाऊंट लीक  - Marathi News | Book the nothing phone 1 in just rs 2000 pre booking details leaked   | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :फक्त 2000 देऊन बुक करता येईल ट्रान्सपरंट बॅक असलेला स्मार्टफोन; नथिंग फोन 1 ची बुकिंग अमाऊंट लीक 

नथिंग फोन 1 स्मार्टफोन 12 जुलैला लाँच होणार असून त्याआधीच फोनची बरीचशी माहिती समोर येऊ लागली आहे.   ...

घरच्या घरी बदलता येणार eSIM; iPhone च्या नव्या फिचरमुळे मोबाईल दुकानाच्या चकरा मारण्याची गरज नाही  - Marathi News | Esim bluetooth transfer feature could come in ios 16 for iphones leak suggests   | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :घरच्या घरी बदलता येणार eSIM; iPhone च्या नव्या फिचरमुळे मोबाईल दुकानाच्या चकरा मारण्याची गरज नाही 

Apple iPhone युजर्सना आता नवीन डिवाइसवर eSIM ट्रांसफर करण्यासाठी टेलीकॉम कंपन्यांची दुकानात जाण्याची गरज नाही.   ...

एका चार्जमध्ये 30 तास म्युजिक टाइम; boAt चे तगडे Earbuds बाजारात धुमाकूळ घालण्यासाठी सज्ज  - Marathi News | boat airdopes 191g gaming tws launched in india with 30hr battery life check price  | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :एका चार्जमध्ये 30 तास म्युजिक टाइम; boAt चे तगडे Earbuds बाजारात धुमाकूळ घालण्यासाठी सज्ज 

boAt ने स्टाइलिश डिजाइन आणि जबरदस्त बॅटरी बॅकअपसह स्वस्त boAt Airdopes 191G gaming TWS इयरबड्स लाँच केले आहेत.   ...

बजेट सेगमेंटमध्ये शाओमीला पछाडण्यासाठी Samsung ची जय्यत तयारी, Galaxy A04 चे फीचर्स लीक  - Marathi News | Samsung galaxy a04 is expected to come soon specification revealed  | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :बजेट सेगमेंटमध्ये शाओमीला पछाडण्यासाठी Samsung ची जय्यत तयारी, Galaxy A04 चे फीचर्स लीक 

Samsung आपल्या बजेट फ्रेंडली A-सीरीजचा विस्तार करण्याची तयारी करत आहे. सीरिजमधील नवीन स्मार्टफोन Samsung Galaxy A04 आता सर्टिफिकेशन साईटवर दिसला आहे.   ...

काही मिनिटांत फुल चार्ज! 150W फास्ट चार्जिंगसह OnePlus 10T 5G स्मार्टफोन होईल लाँच, फीचर्स लीक   - Marathi News | Oneplus 10t 5g may come with 150w fast charging all specifications leaked ahead of launch   | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :काही मिनिटांत फुल चार्ज! 150W फास्ट चार्जिंगसह OnePlus 10T 5G स्मार्टफोन होईल लाँच, फीचर्स लीक  

OnePlus 10T 5G किंवा OnePlus 10RT 5G चे सर्व स्पेसिफिकेशन्स लाँचपूर्वीच लीक झाले आहेत.   ...

WhatsApp कडून मोठी भेट! ग्रुपमध्ये जोडता येणाऱ्या मेम्बर्सची संख्या दुप्पट; ‘या’ युजर्सना मिळणार फिचर   - Marathi News | Whatsapp now supports 512 participants in a group chat this feature will be available for starting today  | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :WhatsApp कडून मोठी भेट! ग्रुपमध्ये जोडता येणाऱ्या मेम्बर्सची संख्या दुप्पट; ‘या’ युजर्सना मिळणार फिचर  

व्हॉट्सअ‍ॅपनं आपल्या युजर्सना एक शानदार भेट देत व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपमध्ये मेंबर्स जोडण्याची संख्या दुप्पट केली आहे. ...

नवीन फोन येण्याआधी जुन्या OnePlus 9 5G च्या किंमतीत पुन्हा मोठी कपात, जाणून घ्या नवी Price  - Marathi News | 48MP Camera Featured OnePlus 9 5G Received Another Massive Price Cut In India   | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :नवीन फोन येण्याआधी जुन्या OnePlus 9 5G च्या किंमतीत पुन्हा मोठी कपात, जाणून घ्या नवी Price 

OnePlus 9 5G च्या किंमतीती पुन्हा एकदा मोठी कपात करण्यात आली आहे.   ...

सावधान! स्विच ऑफ फोन देखील होऊ शकतो हॅक; हॅकर्सना शोधला सिक्रेट मार्ग, बदलू शकतात संपूर्ण कोड - Marathi News | Switched off iphone could be hacked University of Darmstadt reports revealed method   | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :सावधान! स्विच ऑफ फोन देखील होऊ शकतो हॅक; हॅकर्सना शोधला सिक्रेट मार्ग, बदलू शकतात संपूर्ण कोड

जर्मनीच्या University of Darmstadt मधील सिक्योर मोबाईल नेटवर्किंग लॅबच्या संशोधकांनी प्रकाशित केलेल्या एका पेपरमधून स्विच ऑफ असलेला फोन हॅक करण्याची एक पद्धत सांगण्यात आली आहे.   ...