ठाण्याहून बोरीवली आणि वसईच्या दिशेने जाणाऱ्या घोडबंदर रस्त्यावर ट्राफिक जाम. मोठ्या वाहनांमुळे तसेच रस्त्यावर सुरु असलेल्या कामांमुळे नागरिकांना त्रास.
नाशिक : येथील गांधीनगरच्या कॉम्बॅट आर्मी एव्हीएशन ट्रेनिंग स्कुलच्या लढाऊ वैमानिकांच्या ४३व्या तुकडीचा पदवीप्रदान सोहळा लष्करी थाटात सुरू. सेना मेडल डायरेक्टर जनरल अँड कर्नल कमांडंट लेफ्टनंट जनरल विनोद नंबियार यांची प्रमुख अतिथी म्हणून उपस्थिती.
Airflix : या सेवेअंतर्गत युजर्सना 6000 तासांपेक्षा जास्त एचडी कंटेंट, 1000 हून अधिक हॉलीवूड आणि बॉलीवूड फिल्म आणि वेब कंटेंट पाहण्याची संधी मिळणार आहे. ...
Twitter Blue Tick : इतकेच नाही तर इलॉन मस्क यांनी सोमवारी सांगितले की, कंपनी वैयक्तिक अकाउंटपेक्षा संस्था आणि कंपन्यांसाठी वेगवेगळ्या रंगाचे टिक वापरू शकते. कंपनी त्यावर काम करत आहे. ...