लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
तंत्रज्ञान

तंत्रज्ञान

Technology, Latest Marathi News

Twitter मध्ये मोठा बदल! पंतप्रधान मोदी, अमित शाह यांच्यासह अनेकांचे ब्लू टिक गायब - Marathi News | twitter giving grey tick instead of blue to pm narendra modi amit shah | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :Twitter मध्ये मोठा बदल! पंतप्रधान मोदी, अमित शाह यांच्यासह अनेकांचे ब्लू टिक गायब

ट्विटर इलॉन मस्क यांनी ताब्यात घेतल्यानंतर मोठे बदल करण्यात आले आहेत. इलॉन मस्क यांनी ब्लू टिकसाठी सबक्रिप्शन सुरू करण्याचा निर्णय घेतला होता. ...

सावधान! हॅक तर नाही झाला ना तुमचा फोन?; ‘हे’ बदल देतात धोक्याचा इशारा - Marathi News | Is your phone hacked?; 'These' changes warn of danger | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :सावधान! हॅक तर नाही झाला ना तुमचा फोन?; ‘हे’ बदल देतात धोक्याचा इशारा

तुमचा मोबाईल हॅक झाल्यावर अनेक बदल बघायला मिळतात. हे बदल फोन हॅक झाल्याचे सूचित करणारे असतात ...

प्रत्येक गावात मिळणार हाय-स्पीड इंटरनेट, BSNL ने बनवला 'हा' जबरदस्त प्लॅन - Marathi News | bsnl plan to provide high speed internet to every village | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :प्रत्येक गावात मिळणार हाय-स्पीड इंटरनेट, BSNL ने बनवला 'हा' जबरदस्त प्लॅन

BSNL : बीएसएनएलने आपल्या पायाभूत सुविधांसाठी अनेक कंत्राटे दिली आहेत. तर, कंपनी सक्रिय पायाभूत सुविधांसाठी करारनामा अंतिम करण्याच्या प्रक्रियेत आहे, असे दूरसंचार सचिव के राजारमन यांनी एका कार्यक्रमात सांगितले. ...

 यंत्र-तंत्राकडे ‘क्रिएटिव्हिटी’ कशी असेल ?  - Marathi News | How will machinery have 'creativity'? algorithm available but no human | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय : यंत्र-तंत्राकडे ‘क्रिएटिव्हिटी’ कशी असेल ? 

कविता करणारे, चित्र काढणारे, संगीतरचना करणारे अल्गोरिदम उपलब्ध आहेत. याचा अर्थ, मानवाशिवाय हे कलाविष्कार शक्य आहेत/असतात का ? ...

FB वर लॉग इन करताना विचित्र फोटो दिसले, तर घाबरू नका!... जाणून घ्या नेमकं झालंय काय - Marathi News | Many users have complained about not being able to login to Facebook. | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :FB वर लॉग इन करताना विचित्र फोटो दिसले, तर घाबरू नका!... जाणून घ्या नेमकं झालंय काय

फेसबुकवर लॉग इन करता येत नसल्याची तक्रार अनेक युजर्सनी केली आहे. ...

डेस्कटॉप, लॅपटॉप.. आता ‘बाटली’तला रोलटॉप! तुम्हाला काय सोईचा वाटतो... - Marathi News | Desktop, laptop.. Now a rolltop in a 'bottle'! | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :डेस्कटॉप, लॅपटॉप.. आता ‘बाटली’तला रोलटॉप! तुम्हाला काय सोईचा वाटतो...

लोकांना असा एक लॅपटॉप पाहिजे होता ज्याचा स्क्रीन तर मोठा असेल पण प्रत्यक्षात लॅपटॉप छोटा असेल. शिवाय त्याची क्षमता भरपूर असेल पण तो उचलून न्यायला हलका, सोपा असेल. ...

क्रेडिट कार्डसारखे दिसणारे PVC Aadhaar Card करू शकता ऑर्डर, जाणून घ्या प्रोसेस... - Marathi News | aadhar card how to order pvc aadhar card on uidai website know full process | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :क्रेडिट कार्डसारखे दिसणारे PVC Aadhaar Card करू शकता ऑर्डर, जाणून घ्या प्रोसेस...

PVC Aadhaar Card: तुमच्याकडे रजिस्टर्ड मोबाईल नंबर नसला तरीही, तुम्ही रजिस्टर्ड नसलेल्या मोबाइल नंबरवरून किंवा पर्यायी मोबाईल नंबरवरून तुमच्यासाठी आधार पीव्हीसी कार्ड ऑर्डर करू शकता. ...

WhatsApp मधील डिलीट केलेल्या मीडिया फाइल्स अशा प्रकारे रिस्टोअर करा, जाणून घ्या - Marathi News | whatsapp how to restore deleted photos and videos | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :WhatsApp मधील डिलीट केलेल्या मीडिया फाइल्स अशा प्रकारे रिस्टोअर करा, जाणून घ्या

WhatsApp मेसेंजिंग अॅप नेहमी बदल करत असते, या अॅपचा ऑफिससाठी देखील याचा वापर केला जातो. ...