दिल्ली स्फोट: लष्कराने डॉ. उमर नबीचे घर आयईडी बॉम्बस्फोट करून उडवून दिले; ६ डिसेंबरसाठी ३२ कार तयार होत्या... जसा सांगितला, तसाच निकाल लागला; मराठी माणसाचा एक्झिट पोल तंतोतंत खरा ठरला "ते आता कुठे टूर करताहेत?", पॉलिटिकल टूरिस्ट म्हणत रविशंकर प्रसाद यांचा राहुल गांधींवर हल्लाबोल नाशिक : मागील दोन तासापासून बिबट्याचा धुमाकूळ सुरूच तेजस्वींच्या राजदला भाजपपेक्षा २ टक्के मते जास्त पण...; महाआघाडीच्या पराभवाचे प्रमुख कारण काय... तेजस्वी यादवांनी अखेरच्या क्षणी मते फिरवली...! राघोपूरमध्ये मोठी आघाडी घेतली... ऐतिहासिक निर्णय! सरकारी, खासगी क्षेत्रातील महिला कर्मचाऱ्यांसाठी दरमहा १ दिवस 'भरपगारी रजा' मिळणार... बिहार विजयाच्या पडद्यामागे विनोद तावडेंचा हात; भाजपा मोठे बक्षीस देण्याची शक्यता... Delhi Blast : दिल्ली स्फोटानंतर काश्मीरचा 'टिकिंग टाईम बॉम्ब' डॉक्टर बेपत्ता; उमरसोबत केलं होतं काम बिहारच्या महासंग्रामाचा पहिला निकाल लागला...! तेजस्वी यादव ३,२३० मतांनी पिछाडीवर... बिहारमध्ये खेळ कोणी पालटला...? ७१.६ टक्के महिलांनी मतदान केलेले, पुरुष बरेच मागे राहिले... बिहारमध्ये पराभव झाल्यानंतरही, राजद आणि तेजस्वी यादवांसाठी आनंदाची बातमी "...यापेक्षा वेगळा निकाल लागणे शक्य नव्हते"; संजय राऊतांचं निकालावर खळबळजनक विधान बिहारमध्ये नितीशकुमारांशिवाय भाजपा सरकार बनवू शकते, जदयू शिवाय एनडीए ११४ वर; एवढ्या जागा महागात पडणार... बिहार निवडणूक निकाल: राघोपुरात तेजस्वी यादव पिछाडीवर; लखीसरायमध्ये विजय सिन्हांची आघाडी कायम "मला माझं यश दिसतंय, पण...", आघाडी घेताच लोकप्रिय गायिका मैथिली ठाकूरची पहिली प्रतिक्रिया सोलापूर : अक्कलकोट विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार सिद्रामप्पा पाटील यांचं निधन 'माझ्या मृत्युला आईच जबाबदार, तिला कडक शिक्षा करा', सोलापुरात वकील तरुणाने बेडरुममध्येच संपवले आयुष्य
भारतीय क्रिकेट संघ FOLLOW Team india, Latest Marathi News
२०० पेक्षा अधिक स्ट्राइक रेटनं धावा कुटणाऱ्या अभिषेक शर्मानं रन आउटच्या रुपात आपली विकेट गमावली. ...
हार्दिक पांड्याने उत्तुंग षटकार मारत मॅच संपवली. भारतीय संघाने बांगलादेशच्या संघानं ठेवलेले आव्हान ११.५ षटकात म्हणजे अवघ्या ७१ चेंडूतच पार केले. ...
बांगलादेश विरुद्धच्या सामन्यात गंभीरनं दाखवलेला विश्वास त्याने सार्थ ठरवला ...
Sachin Tendulkar on India Win, Womens T20 World Cup INDW vs PAKW: पाकिस्तानवर ६ धावांनी विजय मिळवून भारतीय महिला संघाने गुणांचे खाते उघडले. ...
१५० kphवेगाने चेंडू टाकण्याची क्षमता असणाऱ्या मंयकनं पहिल्या दोन षटकात आपली छापही सोडली. ...
विकेट मिळाल्यावर अरुधंतीनं आक्रमक अंदाजात हातवारे करत पाक बॅटरला तंबूचा रस्ता दाखल्याचा सीन पाहायला मिळाला. ...
आशा शोभना हिने झेल सोडल्यामुळे क्षेत्ररक्षणाची उणीव पुन्हा दिसून आली. पण तिच्याच गोलंदाजीवर रिचा घोष हिने क्षेत्ररक्षणाचा सर्वोत्तम दर्जा दाखवून दिला. ...
एका बदलासह टीम इंडिया उतरली मैदानात ...