लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
भारतीय क्रिकेट संघ

भारतीय क्रिकेट संघ, मराठी बातम्या

Team india, Latest Marathi News

Tokyo Olympic, Hockey : भारतीय पुरुष संघानं जपानला पाणी पाजलं, महिला संघानंही पहिल्या विजयासह आव्हान जीवंत ठेवलं! - Marathi News | Tokyo Olympic, Hockey : India men's team beat Japan 5-3 in hockey Pool A game | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :Tokyo Olympic, Hockey : भारतीय पुरुष संघानं जपानला पाणी पाजलं, महिला संघानंही पहिल्या विजयासह आव्हान जीवंत ठेवलं!

Tokyo Olympic, Hockey : टोकियो ऑलिम्पिक स्पर्धेच्या साखळी फेरीत भारतीय पुरुष संघानं अखेरच्या सामन्यात यजमान जपानवर दणदणीत विजय मिळवला ...

IND Vs SL 3rd T20I Live : श्रीलंकेनं १३ वर्षांनंतर टीम इंडियाला मालिकेत लोळवले; ७ विकेट्स राखून यजमानांचा विजय - Marathi News | India vs SL 3rd T20I live : India have lost their first bilateral series against Sri Lanka since 2008, Sri Lanka won by 7 wickets   | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IND Vs SL 3rd T20I Live : श्रीलंकेनं १३ वर्षांनंतर टीम इंडियाला मालिकेत लोळवले; ७ विकेट्स राखून यजमानांचा विजय

India vs Sri Lanka 3rd T20I : माफक लक्ष्य डोळ्यासमोर असताना श्रीलंकेच्या फलंदाजांनी कोणतीच घाई न करण्याचा निर्धार केलेला दिसला. ...

Tokyo Olympic : महाराष्ट्राच्या प्रविण जाधवचा ऑलिम्पिकमधील प्रवास संपुष्टात; दीपिका कुमारी उपांत्यपूर्व फेरीत - Marathi News | Tokyo Olympic : Maharashtra's Pravin Jadhav bows out of the men's singles archery event, Deepika Kumari in quarterfinals | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :Tokyo Olympic : महाराष्ट्राच्या प्रविण जाधवचा ऑलिम्पिकमधील प्रवास संपुष्टात; दीपिका कुमारी उपांत्यपूर्व फेरीत

Tokyo Olympic : महाराष्ट्राचा तिरंदाज प्रविण जाधव याला पराभवाचा सामना करावा लागला. मिश्र, पुरुष सांघिक प्रकार आणि पुरुष वैयक्तिक गटात प्रविणनं चांगली कामगिरी केली. ...

महेंद्रसिंग धोनी निरोपाचा सामना खेळण्यासाठी मैदानावर उतरणार?; टीम इंडियाच्या रेट्रो जर्सीतील फोटो व्हायरल - Marathi News | Mahendra Singh Dhoni will take the field to play the retirement match ?; he dons retro Indian jersey for advertisement shoot | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :महेंद्रसिंग धोनी निरोपाचा सामना खेळण्यासाठी मैदानावर उतरणार?; टीम इंडियाच्या रेट्रो जर्सीतील फोटो व्हायरल

MS Dhoni dons retro Indian jersey भारतीय संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी ( MS Dhoni) याला निवृत्तीचा सामना खेळण्याची संधी मिळायला हवी, असे अजूनही त्याच्या चाहत्यांना वाटते. ...

Tokyo Olympic, Hockey : ऑस्ट्रेलियानं लावली वाट; 45 वर्षांत टीम इंडियाचा असा लाजीरवाणा पराभव झालाच नाही! - Marathi News | Tokyo Olympic, Hockey : India men's team lose 1-7 to Australia in hockey Pool A game, still 3 matches left in the group stage | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :Tokyo Olympic, Hockey : ऑस्ट्रेलियानं लावली वाट; 45 वर्षांत टीम इंडियाचा असा लाजीरवाणा पराभव झालाच नाही!

Tokyo Olympic, Hockey : जागतिक हॉकी क्रमवारीत अव्वल स्थानावर असलेल्या ऑस्ट्रेलियन संघानं टोकियो ऑलिम्पिक स्पर्धेत भारतीय संघावर दणदणीत विजय मिळवला ...

श्रीलंकेने क्लीन स्वीप टाळला; अखेरच्या एकदिवसीय सामन्यात भारताचा ३ गड्यांनी पराभव - Marathi News | sri lanka avoided a clean sweep and India lost by 3 wickets in the last ODI | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :श्रीलंकेने क्लीन स्वीप टाळला; अखेरच्या एकदिवसीय सामन्यात भारताचा ३ गड्यांनी पराभव

तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेत २-० अशी विजयी आघाडी घेतल्यानंतर औपचारिकता राहिलेल्या तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात भारताने पाच खेळाडूंना पदार्पणाची संधी दिली. ...

IND Vs SL 3rd ODI Live : श्रीलंकेनं राखली लाज; पाच नवख्या खेळाडूंसह मैदानावर उतरलेल्या टीम इंडियाला दिली मात! - Marathi News | IND vs SL 3rd ODI Int Live Score : Avishka Fernando score 76 runs; Sri Lanka won by 3 wickets, India won series by 2-1   | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IND Vs SL 3rd ODI Live : श्रीलंकेनं राखली लाज; पाच नवख्या खेळाडूंसह मैदानावर उतरलेल्या टीम इंडियाला दिली मात!

IND vs SL 3rd ODI Int Live Score : मालिकेत विजयी आघाडी घेतल्यानंतर टीम इंडियानं तिसऱ्या वन डे सामन्यात पाच पदार्पणवीरांसह सहा बदल केले, परंतु त्याचा फायदा श्रीलंकेनं उचलला. ...

विदेशी प्रशिक्षकांकडे गंभीरपणे लक्ष देऊ नये: व्यंकटेश प्रसाद  - Marathi News | venkatesh prasad says foreign coaches should not be taken seriously | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :विदेशी प्रशिक्षकांकडे गंभीरपणे लक्ष देऊ नये: व्यंकटेश प्रसाद 

विदेशी प्रशिक्षकांच्या मताला गंभीरपणे घेऊ नये,’ असे स्पष्ट मत भारताचा माजी वेगवान गोलंदाज व्यंकटेश प्रसाद याने व्यक्त केले. ...