लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
शिक्षक

शिक्षक

Teacher, Latest Marathi News

शिक्षकांची आंतरजिल्हा बदली यापुढे होणार नाही, शालेय शिक्षण विभागाने काढले आदेश - Marathi News | Inter-district transfer of teachers will no longer take place, the school education department has ordered | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :शिक्षकांची आंतरजिल्हा बदली यापुढे होणार नाही, शालेय शिक्षण विभागाने काढले आदेश

आंतरजिल्हा बदली हवीच असल्यास नोकरीचा राजीनामा द्यावा लागणार असून नव्याने अर्ज करावा लागेल.  ...

राज्यातील ३४ जिल्ह्यात गुरुजींची परीक्षा स्थगित - Marathi News | teacher examination has been suspended in 34 districts of the state | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :राज्यातील ३४ जिल्ह्यात गुरुजींची परीक्षा स्थगित

केंद्र प्रमुख विभागीय मर्यादित स्पर्धा परीक्षा २०२३ जूनच्या शेवटच्या आठवड्यामध्ये घेतली जाणार होती. ...

दुचाकीची झाडाला धडक; शिक्षकाचा मृत्यू - Marathi News | A bike hit a tree; Death of a teacher | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :दुचाकीची झाडाला धडक; शिक्षकाचा मृत्यू

दिगांबर जवादे गडचिराेली : कुरखेडावरून देसाईगंजकडे येताना दुचाकीवरील नियंत्रण सुटल्याने दुचाकी थेट झाडाला धडकली. यात शिक्षक दीपक शामराव पिल्लेवान ... ...

रत्नागिरीत नेमणार तात्पुरते शिक्षक, मानधनातही केली वाढ; पालकमंत्री उदय सामंतांची घोषणा - Marathi News | Temporary teachers to be appointed in Ratnagiri, salary also increased; Announcement of Guardian Minister Uday Samant | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :रत्नागिरीत नेमणार तात्पुरते शिक्षक, मानधनातही केली वाढ; पालकमंत्री उदय सामंतांची घोषणा

रत्नागिरी जिल्ह्यात शिक्षकांच्या जागा मोठ्या प्रमाणात रिक्त ...

राज्यातील ६० हजार शिक्षक अतिरिक्त ठरण्याचा धोका, महाराष्ट्र राज्य शिक्षण संस्था महामंडळाच्या कोषाध्यक्षांनी दिली माहिती - Marathi News | 60 thousand teachers in the state are at risk of becoming redundant, The information was given by the Treasurer of Maharashtra State Educational Institution Corporation | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :राज्यातील ६० हजार शिक्षक अतिरिक्त ठरण्याचा धोका, महाराष्ट्र राज्य शिक्षण संस्था महामंडळाच्या कोषाध्यक्षांनी दिली माहिती

शासनाने आधार कार्ड वैधताद्वारे संच मान्यता करण्याचा निर्णय घेऊन गोंधळ निर्माण केला ...

दौंड हादरले! पत्नीचा गळा दाबून खून; मुलांना विहिरीत ढकलून मारले, पतीने स्वतःलाही संपवले - Marathi News | Daund shook Murder by strangulation of wife The children were killed by pushing them into the well the husband also killed himself | Latest pune News at Lokmat.com

पुणे :दौंड हादरले! पत्नीचा गळा दाबून खून; मुलांना विहिरीत ढकलून मारले, पतीने स्वतःलाही संपवले

पती व्यवसायाने गुरांचा डॉक्टर तर पत्नी शिक्षिका म्हणून काम करत होती ...

 वर्षभरानंतर अखेर ‘ते’ शिक्षक परतले स्वगृही, आंतरजिल्हा बदलीने ८९ शिक्षकांना मिळणार नियुक्त्या - Marathi News | After a year those teachers finally returned home, 89 teachers will get appointments by inter-district transfer | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर : वर्षभरानंतर अखेर ‘ते’ शिक्षक परतले स्वगृही, आंतरजिल्हा बदलीने ८९ शिक्षकांना मिळणार नियुक्त्या

राज्यातील ३९४३ शिक्षकांच्या ॲानलाईन आंतरजिल्हा बदल्या ॲागस्ट २०२२ मध्ये झाल्या. ...

Sindhudurg: डीएड बेरोजगार संघर्ष समितीचे आंदोलन तूर्तास स्थगित - Marathi News | The movement of the DED Unemployed Sangharsh Committee has been suspended for the time being | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :Sindhudurg: डीएड बेरोजगार संघर्ष समितीचे आंदोलन तूर्तास स्थगित

सिंधुदुर्ग जिल्ह्यात शिक्षकांच्या रिक्त असलेल्या पदांच्या भरतीत स्थानिक डीएड बेरोजगार उमेदवारांना प्राधान्य द्या ...