राज्य शासनाने गतवर्षीपासून शिक्षण क्षेत्रात आगळेवेगळे प्रयोग राबविणारे आणि गुणवत्ता विकासाच्या दृष्टिकोनातून विविध प्रयोग करणा-या शिक्षकांच्या माध्यमातून शिक्षणाची वारी हा उपक्रम सुरू केला आहे. यंदा शिक्षणाची वारी १४, १५ व १६ डिसेंबर रोजी अमरावती येथ ...
गेल्या तीन वर्षांपासून शिक्षकांच्या मान्य झालेल्या विविध मागण्यांवर अंमलबजावणी होत नसल्याने कनिष्ठ महाविद्यालयातील ७२ हजार शिक्षकांनी आता आक्रमक पवित्रा घेतला आहे. ...
पुणे जिल्ह्यातील तीन लाख शालेय मुलींना स्वसंरक्षणाचे धडे देण्यासाठी ‘स्मार्ट गर्ल’ उपक्रम सुरू करण्यात आला आहे. यामध्ये १५० मास्टर ट्रेनर हे तालुकास्तरावर ४ हजार ५०० शिक्षकांना प्रशिक्षीत करणार असून ...
राज्य प्राथमिक शिक्षक समितीचे १६ वे त्रैवार्षिक राज्य महाअधिवेशन व शिक्षण परिषद दि. २६ ते ३० डिसेंबर दरम्यान ओरोस (सिंधुदूर्ग) येथे होणार आहे. यात शिक्षकाच्या प्रलंबित प्रश्नांबाबत आंदोलनाची दिशा, भूमिका ठरणार आहे. या महाअधिवेशनामध्ये कोल्हापूर जिल्ह ...
शहरातून चांगले खेळाडू घडविण्यासाठी दररोज मैदानी खेळ खेळणे तितकेच गरजेचे आहे. मात्र, नवी मुंबईतील परिस्थिती काहीशी वेगळी झाली असून शाळेतील पीटीचा तास हा शिल्लक राहिलेला अभ्यासक्रम पूर्ण ...
शिक्षकांना कोणतीच अशैक्षणिक कामे देता येत नसतानाही जिल्हय़ात बुथ लेवल ऑफिसरची कामे न केल्यास शिक्षकांना शिस्तभंग कारवाईच्या नोटीसा जिल्ह्यातील मतदार नोंदणी अधिकार्यांनी दिल्या आहेत. त्यामुळे शिक्षक बिथरले आहेत. विशेष म्हणजे, पालकमंत्री डॉ. पाटील यांन ...
पणजी : गोव्यात दहावी, बारावीच्या परीक्षांसाठी प्रश्नपत्रिका काढणा-या शिक्षकांनी प्रश्नपत्रिकेत चुका केल्यास त्यांच्या मानधनातील ५ टक्के रक्कम दंड म्हणून कापून घेतली जाईल. ...
मतदार याद्यांची नव्याने पडताळणी करण्याच्या कार्यक्रमावर बहिष्कार टाकणा-या जिल्ह्यातील २७ प्राथमिक शिक्षकांना निलंबित करण्याचे प्रस्ताव तातडीने सादर करण्याचे आदेश देशाच्या मुख्य निवडणूक आयुक्तांनी दिले आहेत. ...