अकोला : माध्यमिक शिक्षणाधिकार्यांनी जिल्हय़ातील विविध शाळांमधील अतिरिक्त ठरलेल्या ६६ शिक्षकांपैकी ४२ शिक्षकांचे ऑनलाइन पद्धतीने समायोजन केले. उर्वरित २४ शिक्षकांना समायोजनासाठी शिक्षण उपसंचालकांकडे पाठविले. ...
राज्यातील खासगी शिकवणीवर (कोचिंग क्लासेस) नियंत्रण ठेवण्यासाठी राज्य सरकारने पाऊल उचलले आहे. याअंतर्गत महाराष्ट्र खासगी शिकवणी (विनियमन) अधिनियम २०१८ द्वारे या क्लासेसवर नियंत्रण ठेवले जाणार आहे. नियंत्रणाबाबतच्या संबंधित अधिनियमाचा कच्चा मसुदा तयार ...
बूथ लेव्हल आॅफिसर्सची (बीएलओ) कामे स्वीकारा अन्यथा पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करू, अशा धमक्या मतदार नोंदणी अधिका-यांकडून शिक्षकांना दिल्या जात आहेत. या प्रकणी मुख्यमंत्र्यांनी लक्ष घालावे. तसेच शिक्षकांना लावली जाणारी अशैक्षणिक कामे बंद करावीत, अशी मा ...
वाशिम : अमरावती येथील श्री शिवाजी शारिरीक शिक्षण महाविद्यालयात आयोजित राज्यस्तरीय ‘शिक्षण वारी’ या उपक्रमांतर्गत निवड झालेले ५० शिक्षक सोमवारी सकाळी एस.टी. बसने अमरावतीला रवाना झाले. ...
वाशिम: जिल्ह्यांतर्गत येणाºया सर्व प्राथमिक शाळांमधील शिक्षकांच्या नियमित वेतनातून कपात होणाºया भविष्य निर्वाह निधीचा (पीएफ) हिशोब मिळेनासा झाला आहे. गेल्या मार्च २०१६ पासून शिक्षकांना त्यांच्या वेतनातून पीएफसाठी करण्यात आलेल्या कपातीच्या पावत्याच मि ...
१ नोव्हेंबर २००५ नंतर शासन सेवेतील कर्मचाºयांना महाराष्ट्र शासनाने अन्यायकारक अंशदायी पेंशन योजना लागू केलेली आहे. ती बंद करून १९८२-८४ ची जुनी निवत्तीवेतन योजना लागू करावी, या मागणीसाठी नागपूर येथे महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन हक्क संघटनेच्यावतीने मु ...
लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : विना अनुदानित शाळा कृती समितीच्यावतीने १३ डिसेंबर रोजी विधी मंडळावर दंडवत महामोर्चा काढण्यात आला. तिसऱ्या दिवशी शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी विधान परिषदेत सदर शिक्षक, कर्मचाऱ्यांना २० टक्के अनुदान देण्याची घोषणा केली. य ...