महापालिकेच्या शिक्षण विभागातून निवृत्त झालेल्या दीड हजाराहून अधिक कर्मचाºयांचे निवृत्तिवेतन रखडले आहे. पालिका शाळांमध्ये दीड लाख बाकड्यांची कमतरता आहे. पालिका प्रशासनाच्या निष्क्रियतेमुळेच अशा एक ना अनेक समस्या शिक्षण विभागासमोर आहेत, असा आरोप करीत स ...
मालेगाव (वाशिम) - महाराष्ट्रात यापुढे कोणतीही खासगी कंपनी शाळा स्थापन करू शकणार असल्याचे विधेयक विधानसभेत बुधवारी मंजूर झाले. दरम्यान, या प्रक्रियेला शिक्षक संघटनांनी विरोध दर्शविला असून, शिक्षक आमदारांनी या विरोधात आवाज उठवावा, अशी मागणी गुरूवारी क ...
१२ तास, १२ विषय, १२ इयत्ता, १२ अध्यापनतंत्र, १२ शिक्षणपद्धती आणि या विद्यार्थ्यांना सलग १२ तास अविरतपणे केलेले अध्यापन असा विक्रम येथील शिक्षक दर्शन वानखेडे यांनी केला आहे. बुधवारी (दि.२०) सकाळी ७ वाजता पेठरोडवरील उन्नती उच्च माध्यमिक विद्यालयात या व ...
आपल्या विविध ३२ मागण्यांच्या पूर्ततेसाठी जिल्ह्यातील कनिष्ठ महाविद्यालयातील शिक्षकांनी मंगळवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एकदिवशीय धरणे आंदोलन छेडत प्रशासनाचे लक्ष वेधले. दरम्यान, मागण्या मान्य न झाल्यास २ फेब्रुवारी २०१८ रोजी संपूर्ण राज्यभर सर्व क ...
अकोला : शिक्षण उपसंचालकांनी जिल्ह्यातील २४ पैकी नऊ अतिरिक्त शिक्षकांचे जिल्ह्याबाहेरील शिक्षण संस्थांमध्ये समायोजन केले खरे; परंतु या शिक्षण संस्थांनी या शिक्षकांना रुजू करून घेण्यास नकार दिल्यामुळे आता कुठे जावे, असा प्रश्न अतिरिक्त शिक्षकांना पडला ...
मुंबईसह राज्यातील कनिष्ठ महाविद्यालयांतील शिक्षकांनी विविध मागण्यांच्या पूर्र्ततेतासाठी मंगळवाारी राज्यातील जिल्हाधिकारी कार्यालयांवर धडक दिली. शासनमान्य मागण्यांची अंमलबजावणी करा, शिक्षणविरोधी निर्णय रद्द करा, अशा मागण्या आझाद मैदानात झालेल्या आंदोल ...
अकोला : मतदारांच्या घरोघरी जाऊन भेट घेऊन यादी पुनरीक्षणाच्या कार्यक्रमात नेमून दिलेले मतदान केंद्रस्तरीय अधिकार्यांचे (बीएलओ) काम न केल्याने बी.आर. हायस्कूलमधील सहायक शिक्षक विजय गोटे यांच्यावर सिटी कोतवाली पोलिसांनी सोमवारी रात्री गुन्हा दाखल केला. ...
अकोला : माध्यमिक शिक्षणाधिकार्यांनी जिल्हय़ातील विविध शाळांमधील अतिरिक्त ठरलेल्या ६६ शिक्षकांपैकी ४२ शिक्षकांचे ऑनलाइन पद्धतीने समायोजन केले. उर्वरित २४ शिक्षकांना समायोजनासाठी शिक्षण उपसंचालकांकडे पाठविले. ...