बुलडाणा : शैक्षणिक गुणवत्ता वाढविण्यासाठी शालेय शिक्षण विभाग वेगवेगळे शासन निर्णय घेते. वर्षभरात ५१९ निर्णय शिक्षण विभागाने घेतले असून, या निर्णयांचा अभ्यास करून त्याची पूर्तता करण्यातच शिक्षकांचा वेळ जात आहे. शिक्षकांवर शासन निर्णयाचा भडिमार होत असल ...
कारंजा लाड: पंचायत समिती व शिक्षण विभाग कारंजा यांच्यावतीने जिल्हा परिषद शाळेतील वर्ग १ ते ८ मधील इंग्रजी विषय शिकविणाऱ्या शिक्षकांचे प्रशिक्षण जिल्हा परिषद शाळा काळी कारंजा येथे १२ डिसेंबर पासून सुरू आहे. ...
अकोला : जिल्हय़ातील सर्वच शाळांमधील शिक्षकांना दरवर्षी नियमित जीपीएफची पावती मिळायला हवी; परंतु माध्यमिक शिक्षण विभागाकडून शिक्षकांना गत तीन वर्षांपासूनच्या जीपीएफच्या पावत्या दिल्या जात नसल्याच्या तक्रारी शिक्षण विभागाकडे प्राप्त होत आहेत. परंतु, शिक ...
मुंबईतील अतिरिक्त शिक्षकांची ससेहोलपट अद्यापही सुरूच आहे. उत्तर विभागांतून पश्चिम विभागात समायोजन होऊन दोन महिने झाले, तरी अतिरिक्त शिक्षकांचे वेतन सुरू झाले नसल्याची बाब समोर आली आहे. ...
अकोला : शिक्षकांची बिंदूनामावली अंतिम करण्यासाठी आता ज्या शिक्षकांच्या नियुक्ती प्रकरणात जातीचा प्रवर्ग नमूद नाही, अशा जवळपास ३२५ शिक्षकांना नोटीस देऊन त्यांच्या नियुक्तीचा जातप्रवर्ग कोणता, तसेच बिंदूनामावलीत त्यांचे नाव कोणत्या जातप्रवर्गात समाविष् ...
अकोला : प्राथमिक शाळांमध्ये शिकविणार्या शिक्षकांना शैक्षणिक पात्रतेनुसार बढती मिळणार असल्याची चर्चा शिक्षण खात्यात सुरू आहे. शिक्षकांना शैक्षणिक पात्रतेनुसार बढती देण्याची मागणी अनेक वर्षांपासून सुरू आहे. २९ डिसेंबरपासून अर्जसुद्धा स्वीकारले जाणार अ ...