शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांची रिक्त पदे, नवीन भरती, तसेच समायोजनाबाबत येत्या एक ते दीड महिन्यात कार्यवाही करून प्रलंबित प्रश्न मार्गी लावण्यात येईल, असे माहिती राज्याचे शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी पत्रकार परिषदेमध्ये दिली. ...
वाशिम : बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार-२00९ च्या अनुषंगाने सन २0१७-१८ या वर्षातील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळांच्या संच मान्यतेची प्रक्रिया अद्याप पूर्ण झालेली नसतानाच, सोशल मीडियावर संच मान्यता आणि अतिरिक्त ठरलेल्या शिक्षकांची संख्या ...
गोव्यातील सरकारी शाळांमध्ये ५५ वर्षे वय ओलांडलेल्या शिक्षकांची संख्या लक्षणीय आहे. राष्ट्रीय सरासरी ७.४ टक्के असताना गोव्यात मात्र हे प्रमाण दुपटीपेक्षा अधिक १६.४ टक्के इतके आहे. नजीकच्या काळात त्यामुळे शिक्षकांची घाऊक सेवानिवृत्ती होईल. ...
खासगी शिकवणी अधिनियम 2017 हे अत्यंत जाचक अटी असलेले विधेयक असून या विधेयकात दुरुस्ती करून स्वतंत्र परिषदेला मान्यता देण्याची मागणी नाशिक जिल्हा प्रोफे शनल टीचर्स असोसिएशनतर्फे करण्यात आली आहे. ...
राज्याचे प्रधान सचिव नंदकुमार यांनी कमी पट संख्येच्या नावाखाली राज्यातील ८० हजार शाळा टप्प्या टप्प्याने बंद करण्याचे वक्तव्य केले आहे. त्यांच्या या वक्तव्यामुळे शिक्षण क्षेत्रात गोंधळ निर्माण झाला आहे. प्रधान सचिव नंदकुमार यांनी या वक्तव्याबाबत शासन ...
शासनाच्या शैक्षणिक विभागाने खाजगी क्लासेसवर नियंत्रण ठेवण्याकरीता कायदा करण्याचे ठरविले असून त्याबाबतचा कच्चा मसुदाही तयार केला आहे. या मसुद्यातील नियम व अटींची पूर्तता सामान्य क्लासेसचे संचालक करू शकत नाहीत. ...
अकोला : आंतरजिल्हा बदलीने पदस्थापना मिळालेल्या ७६ शिक्षकांपैकी ६0 फायली जिल्हा परिषदेत परत आल्या आहेत. उर्वरित १६ फायली अद्यापही कार्यालयाबाहेर आहेत. त्यातच नोटीस बजावलेल्या तिघांपैकी एक नवृत्त दुसरा बडतर्फ तर सेवेत असलेल्या तिसर्यावर सर्वाधिक फाइलच ...
शाळा बंदच्या सरकारच्या भूमिकेला विरोध करण्यासाठी व औरंगाबादच्या बैठकीत राज्यातील ८० हजार शाळा बंद करण्याची भाषा करणाऱ्या राज्याचे शिक्षण सचिव नंदकुमार यांचा निषेध शिक्षक भारती संघटनेतर्फे करण्यात आला. शिक्षकांनी काळ्या फिती लावून अध्यापनाचे कार्य केल ...