प्राथमिक शिक्षकांना जानेवारी व फेब्रुवारी या दोन महिन्यांचे वेतन मिळाले नाही. दोन महिन्यांचे वेतन न झाल्यामुळे रंगांचा सण म्हणून साजरा करण्यात येणारा होळीचा सण शिक्षकांसाठी मात्र बेरंगी झाला आहे. ...
तासिका तत्त्वावरील (सी. एच. बी.) प्राध्यापकांनी विविध मागण्यांसाठी शनिवारी कोल्हापूर विभाग शिक्षण सहसंचालक (उच्च शिक्षण) कार्यालयाजवळ पकोडा आंदोलन केले. मागण्या मान्य न झाल्यास पुढील काळात मोर्चा काढण्याचा इशारा सी. एच. बी. प्राध्यापक संघटनेने दिला. ...
२००९मध्ये पूनम डी.एड. झाली. त्यानंतर बीएससीही केले. पात्रता परीक्षांच्या आव्हानांमध्येही गुणवत्ता सिद्ध केली. मात्र शेतकरी कुटुंबातील पूनमसाठी शिक्षक बनण्याचे प्रयत्न नापिकीचेच ठरलेत. ...
“जीवनात सर्व काही असेल, पण जर आत्मविश्वास नसेल, तर तुम्ही काहीच करू शकणार नाहीत. मेहनतीत प्रामाणिकपणा असला पाहिजे!”काही दिवसांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिल्लीच्या तालकटोरा स्टेडियममधून देशभरातली विद्यार्थ्यांशी संवाद साधला... ...
राज्यातील शिक्षकांच्या विविध मागण्या मान्य केल्याची घोषणा करत, शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी शिक्षकांना बारावीच्या उत्तरपत्रिका तपासणीवर टाकलेले बहिष्कार आंदोलन मागे घेण्याचे आवाहन विधानभवनात केले होते. ...
आरक्षणाचा लाभ घेऊन नोकरी प्राप्त केलेल्या शिक्षकांना जात वैधता प्रमाणपत्र सादर करण्याचे निर्देश दिले होते. २६ फेब्रुवारी हा शेवटची तारीख देण्यात आली होती. ...