वाशिम : शालार्थ प्रणालीअंतर्गत शाळांची बहुतांश कामे ‘आॅनलाईन’ झाली आहेत. त्याची संपूर्ण जबाबदारी मात्र शाळेतील मुख्याध्यापकांच्याच खांद्यावर सोपविण्यात आल्याने दिवसभरातील ‘बिझी शेड्युल्ड’मुळे विद्यार्थ्यांना शिकविणे त्यांच्यासाठी जिकीरीचे ठरत आहे. ...
राज्यात २४ हजार जागा येत्या सहा महिन्यात भरणार, असा दावा एकीकडे शिक्षणमंत्र्यांनी केलेला आहे. तर दुसरीकडे ग्रामविकास विभागाने नव्या शिक्षक भरतीचा मार्ग खडतर केला आहे. ...
राज्याच्या शालेय शिक्षण विभागाने शिक्षकांचे फेब्रुवारी महिन्याचे वेतन आॅफलाइन पद्धतीने काढण्याचे आदेश जारी करून १० दिवस उलटले आहेत. मात्र अद्याप मुंबईतील शिक्षकांचे वेतन झालेले नाही. परिणामी, शिक्षकांच्या घरचे आर्थिक गणित बिघडले आहे. ...
रायगड जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागामध्ये शिक्षकांच्या बदलीसाठी बोगस सह्या करून कोट्यवधी रुपयांचा भ्रष्टाचार झाल्याचे उघड झाल्यानंतर अलिबाग पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल झाला आहे. शिक्षण विभागाने या प्रकरणाचे दप्तरच पोलिसांकडे सुपूर्द केल्याने संबंध ...
महाराष्टÑ राज्य कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक महासंघाच्या पदाधिकाºयांशी शिक्षणमंत्र्यांनी चर्चा केल्यानंतर महासंघाने तुर्तास बहिष्कार आंदोलन मागे घेतले असून, दुपारपासून बारावीच्या उत्तरपत्रिका तपासणी कामाला सुरुवात केली आहे. ...
अनुदानासाठी कनिष्ठ महाविद्यालयांची यादी घोषित करावी व डीसीपीएस योजनेत अंशदानाचा वाटा वाढवावा, या मागणीसाठी गेल्या अनेक दिवसांपासून शिक्षक आंदोलन करीत होते. त्यांनी बोर्डाच्या परीक्षेच्या मूल्यांकनावरही बहिष्कार घातला होता. सोमवारी मिळालेल्या आश्वासना ...
शिक्षक प्रशिक्षणाच्या नावाखाली शासनाच्या लाखो रुपयांच्या निधीचा चुराडा केला जात आहे. प्रशिक्षणार्थ्यांसाठी आवश्यक त्या सुविधा न करताच अवाढव्य खर्च दाखविण्यात येत आहे. ...