बागलाण तालुक्यातील प्राथमिक शिक्षकांची हक्काची फरक बिलांची रक्कम एक वर्षापासून दोन कोटी रुपये मंजूर होऊनही अद्याप मिळाली नसल्याने ३१ मार्चपर्यंत शिक्षकांच्या खात्यावर रक्कम जमा करावी या मागणीचे निवदेन बागलाण तालुका शिक्षक संघाने गटविकास आधिकारी जितें ...
बीड जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागात दर्जावाढ देण्यात आलेल्या व नंतर रद्द केलेल्या शिक्षकांची न्यायालयाच्या निर्देशानुसार दोन दिवस सुनावणी झाली. या चाळणीतून ४०० शिक्षक अपात्र ठरण्याची शक्यता वर्तविली जात आहे. ...
मुंबईतील शाळांना देय असलेली अकरावी आॅनलाइन प्रक्रियेतील शुल्काची रक्कम वर्ष उलटून गेल्यावरही अद्याप मिळालेली नाही. म्हणूनच आक्रमक झालेल्या शिक्षकांनी रक्कम तातडीने शाळांना मिळाली नाही, तर यंदाच्या मुंबईतील अकरावी आॅनलाइन प्रवेश प्रक्रियेवर बहिष्कार ट ...
मालेगाव - खासगी अनुदानित शाळातील डीएड पदवीधर शिक्षकांना आवश्यक पात्रता मिळविल्यानंतरही पदोन्नतीपासून दूर रहावे लागत होते. आता अशा पदवीधर शिक्षकांच्या सेवाज्येष्ठतेप्रकरणी शिक्षण विभागाने सुधारणा केली आहे. ...
नियमबाह्यपणे सहशिक्षकांना प्राथमिक पदवीधर पदी दिलेली दर्जावाढ रद्द केल्यानंतर न्यायालयाच्या निर्देशानुसार सोमवारपासून येथील जिल्हा परिषदेमध्ये प्राथमिक पदवीधर शिक्षकांना त्यांचे म्हणणे मांडण्यासाठी जनसुनावणी सुरु झाली. ...
अकोला: समायोजन करण्यात आलेल्या शाळांनी रिक्त पदांवर त्यांना रुजू करून घेण्यास नकार दिला. त्यामुळे या शाळांमधील शिक्षकांची रिक्त पदे रद्द (व्यपगत) करण्याचा आदेश शिक्षण संचालकांनी शिक्षणाधिकाऱ्यांना दिला आहे. ...