लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
शिक्षक

शिक्षक

Teacher, Latest Marathi News

मुंबई शिक्षक मतदार संघातून शिक्षक परिषदेतर्फे अनिल बोरनारे यांना उमेदवारी जाहीर  - Marathi News | Anil Boranare has been nominated by the teacher's council | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबई शिक्षक मतदार संघातून शिक्षक परिषदेतर्फे अनिल बोरनारे यांना उमेदवारी जाहीर 

विधान परिषदेवर निवडून जाण्यासाठी  मुंबई शिक्षक मतदार संघातून महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेतर्फे  अनिल बोरनारे यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. ...

कामशेतला विद्यार्थ्यांना शिक्षकाकडून बेदम मारहाण - Marathi News |  Kamshet students are beheaded by a teacher | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :कामशेतला विद्यार्थ्यांना शिक्षकाकडून बेदम मारहाण

येथील पंडित नेहरू विद्यालयात शुक्रवारी शाळा सुटल्यानंतर वर्गात विद्यार्थ्यांची भांडणे झाली. भांडणे सोडवण्यासाठी गेलेल्या दोन विद्यार्थ्यांना एका शिक्षकाने काही न विचारता अमानुष मारहाण केली. यात या दोन्ही मुलांची पाठ काळी निळी झाली असून, एका मुलाच्या ...

आॅनलाइन परतावा रकमेचा मार्ग मोकळा, उपसंचालकांचे शिक्षणाधिकाऱ्यांना आदेश - Marathi News |  Free the path of online refund, order of the Dy. Director of Education | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :आॅनलाइन परतावा रकमेचा मार्ग मोकळा, उपसंचालकांचे शिक्षणाधिकाऱ्यांना आदेश

मुंबईतील शाळांची थकीत असलेली अकरावी आॅनलाइन प्रक्रियेतील शुल्काची रक्कम आता तातडीने देण्याची कार्यवाही सुरू झाली आहे. शिक्षक परिषदेने केलेल्या मागणीनंतर, शिक्षण उपसंचालकांनी मुंबईतील शिक्षण निरीक्षक कार्यालयांना तसे आदेशच दिले आहेत. ...

मुख्याध्यापकाचा चालत्या बसमध्ये हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यु - Marathi News | headmaster's Death due to a heart attack in a moving bus | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :मुख्याध्यापकाचा चालत्या बसमध्ये हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यु

चालत्या बसमध्ये हृदयविकाराचा झटका आल्याने पेठपिंपळगाव जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक शिवाजी नरवटे यांचा मृत्यु झाल्याची घटना आज दुपारी साडेबारा वाजेच्या सुमारास पालम ते गंगाखेड प्रवासादरम्यान घडली. ...

VIDEO- शिक्षण वाचवा, विनोद तावडेंना हटवा, सरकारविरोधात कोल्हापूरकर उतरले रस्त्यावर - Marathi News | Save education, delete Vinod Tawdeena, Kolhapurkar against the government on the road down | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :VIDEO- शिक्षण वाचवा, विनोद तावडेंना हटवा, सरकारविरोधात कोल्हापूरकर उतरले रस्त्यावर

 ‘राजीनामा द्या, राजीनामा द्या, विनोद तावडे राजीनामा द्या’, ‘शिक्षण वाचवा, विनोद तावडे, नंदकुमार यांना हटवा’, अशा घोषणा देत सर्वसामान्यांचे शिक्षण वाचविण्यासाठी शुक्रवारी कोल्हापूरकर रस्त्यावर उतरले. ...

शासकीय तांत्रिक विद्यालयांवर टांगती तलवार - Marathi News | Hanging sword on government technical schools | Latest pune News at Lokmat.com

पुणे :शासकीय तांत्रिक विद्यालयांवर टांगती तलवार

राज्यभर ठिकठिकाणी तांत्रिक विद्यालये असून अन्य शाळा व महाविद्यालयांतील विद्यार्थ्यांना काही तांत्रिक अभ्यासक्रमांसाठी फायदेशीर ठरत आहेत. ...

शिक्षकांच्या लैंगिक छळाला कंटाळून विद्यार्थीनीची आत्महत्या, निषेधार्थ लोकांची दिल्ली-नोएडा मार्गावर निदर्शन - Marathi News | noida school girl suicide case, police seized notebook which says i am failure | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :शिक्षकांच्या लैंगिक छळाला कंटाळून विद्यार्थीनीची आत्महत्या, निषेधार्थ लोकांची दिल्ली-नोएडा मार्गावर निदर्शन

पूर्व दिल्लीतील खासगी शाळेतील नववीच्या विद्यार्थिनीने (१५) उत्तर प्रदेशातील नोएडामध्ये पंख्याला फास घेऊन आत्महत्या केली. ...

26 मार्चपासून शिक्षकांचे मंत्रालयासमोर उपोषण, बारावीच्या निकालांवर परिणाम होण्याची शक्यता  - Marathi News | junior college teachers' hunger strike from March 26 | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :26 मार्चपासून शिक्षकांचे मंत्रालयासमोर उपोषण, बारावीच्या निकालांवर परिणाम होण्याची शक्यता 

विद्यार्थी हितासाठी संघटनेने पेपर तापसणीवरील बहिष्कार आंदोलन 5 मार्च रोजी मागे घेतले होते. त्यावेळी अधिवेशन काळातच मागण्यांवर निर्णय घेण्याचे लिखित आश्वासन शासनातर्फे देण्यात आले होते व तसे निवेदन शिक्षण मंत्र्यांनी विधिमंडळात व प्रसिद्धी माध्यमांकडे ...