जिल्हा परिषदेत राखीव संवर्गातून शिक्षक म्हणून रुजू झाल्यानंतर १० ते १५ वर्षानंतरही जात प्रमाणपत्र सादर न करणाऱ्या ६१ शिक्षकांना जि. प. च्या प्राथमिक शिक्षक विभागाने नोटीस बजावली असून महिनाभरात जात प्रमाणपत्र सादर करण्याचे आदेश दिले आहेत. विशेष म्हणजे ...
सर्व कर्मचाऱ्यांना जुनीच महाराष्ट्र नागरी सेवा अधिनियम १९८२ व १९८४ची पेन्शन योजना लागू करावी, शालेय शिक्षण विभागाने शिक्षकांकरिता वरिष्ठ निवडश्रेणी लागू करावी, २३ आॅक्टोबरचा शासननिर्णय रद्द करावा व अशा अन्य मागण्यांसाठी शनिवारी शेकडो शिक्षकांनी जिल्ह ...
शहरातील एम.आय.टी महाविद्यालयात बीएससी नर्सिंगमध्ये शिक्षण घेत असलेल्या सचिन वाघ या विद्यार्थ्याने मंगळवारी (दि. १० ) परीक्षेत कॉपी करताना पकडल्याने पाचव्या मजल्यावरुन उडी मारुन आत्महत्येचा प्रयत्न केला होता. ...
रोस्टर अद्ययावत नसल्यामुळे आंतरजिल्हा बदली प्रक्रिया रखडणार आहे. त्यामुळे ३,००० शिक्षक प्रभावित होणार आहेत. यासंदर्भात २०१५ पासून पाठपुरावा केल्यानंतरही प्रशासनाने दखल न घेतल्यामुळे तीन हजारावर शिक्षक स्वजिल्ह्यात बदलीपासून मुकणार आहेत. यासंदर्भात रा ...
जिल्हा परिषदेच्या शिक्षकांच्या जिल्हाअंतर्गत बदली प्रक्रियेत ७ एप्रिल पासून आॅनलाईन फॉर्म भरण्यात येत आहेत. संवर्ग १ व संवर्ग २ मध्ये हे फॉर्म भरले जात आहेत. ...
वाशिम - १३ कोटी वृक्ष लागवड मोहिमेचा एक भाग असलेल्या ग्रीन आर्मी अंतर्गत जिल्हा परिषद शाळेच्या शिक्षकांची नोंदणी करण्याच्या सूचना मुख्य कार्यकारी अधिकारी दीपककुमार मीणा यांनी दिल्या. ...