१ नोव्हेंबर २००५ पूर्वी नियुक्त झालेल्या अनुदानित व विनाअनुदानित शाळांच्या शिक्षकांना व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करावी, या मागणीसाठी कर्मचारी पेन्शन संघर्ष समितीच्या वतीने शनिवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात य ...
जिल्हा परिषद शिक्षकांच्या बदल्यांसंबंधी जारी करण्यात आलेल्या २७ फेब्रुवारी २०१७ चा शासन निर्णय राज्यातील ७० ते ८० टक्के शिक्षकांवर अन्याय करणारा आहे. त्यामुळे अगोदर त्या शासन निर्णयातील त्रुटींमध्ये दुरुस्ती करावी, मगच ग्रामविकास विभागाने बदल्यांची प ...
खासगी व्यवस्थापनाच्या सहायक शिक्षक, शिक्षणसेवक व सेवक इत्यादी नियुक्त्यांना मान्यता देण्यासाठी आठ आठवड्यांची कालमर्यादा ठरवून देण्यात आली. उच्च न्यायालयाने फटकारल्यानंतर शालेय शिक्षण व क्रीडा विभागाने हा निर्णय घेतला. ...
केंद्र सरकार पुरस्कृत समग्र शिक्षा योजनेच्या निर्मितीसाठी एसडीएमआयएस प्रणालीत सर्व विद्यार्थ्यांची ऑनलाईन माहिती भरण्याचे काम शिक्षकांच्या माथ्यावर टाकल्यामुळे राज्यातील शिक्षक वर्गात प्रचंड नाराजी पसरली आहे. ...
राज्यभरातील शिक्षक बदल्यांची मागील वर्षी रद्द केलेली बदली प्रक्रिया पुन्हा सुरू झाली आहे. महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाने सर्वसमावेशक बदल्यांसाठी राज्यव्यापी आंदोलनाची हाक दिली आहे. त्यामुळे शिक्षक बदल्यांचा वाद पुन्हा पेटला आहे. प्राथमिक शिक ...