शिक्षणाचे माहेरघर म्हणवल्या जाणाऱ्या पुण्यात शिक्षिकीपेक्षाला काळीमा फासणारी घटना समाेर अाली अाहे. एका शिक्षकाने पास करताे म्हणत विद्यार्थीनीकडे चक्क शरीर सुखाची मागणी केल्याची घटना घडली अाहे. ...
शिक्षकांच्या सहाव्या वेतन आयोगाच्या थकबाकीच्या प्रलंबित हप्त्यांची रक्कम लवकरच भविष्य निर्वाह निधी खात्यात जमा करण्यात येणार आहे. त्यासाठी जि.प. प्रशासनाकडून ४ कोटी ४० लाख रूपयाचा निधी मंजूर करण्यात आला आहे. ...
अन्यायकारक बदली धोरण दुरुस्तीसाठी राज्यभरातील शिक्षक आज औरंगाबाद शहरात एकवटले. रणरणत्या उन्हात या शिक्षकांनी जिल्हा परिषद कन्या प्रशालेपासून मोर्चा काढला आणि घोषणा देत विभागीय आयुक्त कार्यालयावर धडकला. ...
प्राथमिक शिक्षकांची बदली प्रक्रिया मागील काही वर्षांपासून ई-पोर्टल पद्धतीने करण्यात येत आहे. यंदा जिल्हा प्रशासनाने कर्मचा-यांच्या बदलीप्रक्रियेतही हाच समुपदेशनाचा मार्ग अवलंबिण्याचा निर्णय घेतला असून या प्रक्रियेला ५ मे पासून प्रारंभ होणार आहे. ...
प्रात्यक्षिकांचा अंतर्भाव, खेळ, नावीन्यपूर्ण उपक्र म, योगा यांसह दृकश्राव्य माध्यमांद्वारे ज्ञानार्जन करून मानवधन संस्थेच्या शिक्षकांनी इंटिग्रल शिक्षण पद्धतीची तीन मूलभूत तत्त्वे समजून घेतली. ...
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाला बदनाम करणाऱ्या साई अभियांत्रिकी महाविद्यालयात घडलेल्या प्रकरणापासून धडा घेत ‘होम सेंटर’ बंद करण्याचा निर्णय विद्यापीठाने घेतला होता. ...